dental News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dental

Read Latest & Breaking dental Marathi News. Get Trending & Top News Headlines on dental along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

World Oral Health Day 2022: ब्रश- फ्लॉस करण्याची योग्य पद्धत कोणती?
तोंडाचे आरोग्य जपणे खूप महत्वाचे असल्याची जाणीव हा दिवस आपल्याला करून देतो.
Dental Care : दात चांगले ठेवायचेत तर हिरड्या जपा! अशी घ्या काळजी
पायोरिया किंवा पेरियडॉन्टायटीस हा हिरड्यांचा गंभीर आजार आहे
ऐकावं ते नवलच! १० वर्षांच्या मुलाच्या तोंडात होते ५० दात! डॉक्टरही हैराण
डॉक्टरांनी मुलाचे १ मिमी ते १० मिमी आकार असलेले ३० दात काढले आहेत.
NEET-MDS परीक्षेची तारीख पुढे ढकलली
नीट -एमडीएस २०२२ ची तारीख ४-६ आठवड्यांनी पुढे ढकलली
मिरा-भाईंदर, वसई-विरारमधील तीन डॉक्टरांवर गुन्हे
महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय आरोग्य विभागाने, यमुनानगर रस्त्यावर वैद्यकीय कचरा टाकल्याबद्दल, पार्वती डेंटल केअर रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात आली
डेंटल टुरिझममध्ये पुण्याचे पाऊल पडते पुढे!
दंतोपचार हा केवळ आजारापुरता उपचार राहिलेला नाही तर, तो आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक एक घटकही झाला आहे. त्यामुळेच दंतोपचारांची क्रेझ वाढती आहे.
Dental Care| दात न घासता दिवसाची सुरुवात करताय? जाणून घ्या दुष्परिणाम!
लोक तोंडाच्या आरोग्याकडे (Health of Mouth) लक्ष देत नाहीत, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
    go to top