Development work News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Development work

Read Latest & Breaking Development work Marathi News. Get Trending & Top News Headlines on Development work along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जळगाव : एरंडोल शहरातील विविध विकासकामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर
विद्युतीकरण, वृक्षारोपण व परिसराचे सुशोभीकरण या कामांसाठी निधी मंजूर; चिमणराव पाटील
उद्धाटनांचा धुमधडाका, अजित पवारांचे एकाच दिवशी १९ कार्यक्रम
अवघ्या पाच दिवसांनी महापालिकेची मुदत संपत असल्याने नगरसेवकांनी त्यांच्या विकास कामाच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. शनिवारी आणि रविवारी सुमारे ५० कार्यक्रम शहरामध्ये होणार आहेत.
महाविकास आघाडीने सहा महिन्यापासून विकासकामे थांबविली - चंद्रकांत पाटील
भाजपने मागिल पाच वर्षांत पालिकेच्या माध्यमातून प्रचंड कामे केली आहेत, विरोधकांना टीका करण्यासाठी संधी ठेवली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रभाग रचनेची तोडफोड करण्याचा प्रकार केला.
विकासावर चर्चेसाठी स्वतंत्र बैठक घ्या ; विखे पाटील
खासदार विखे पाटील; समन्वय, सनियंत्रण समितीची बैठक.
मराठवाड्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध ; अशोक चव्हाण
गंगाखेड : रेल्वे उड्डाणपुलाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : विकासकामात लोकप्रतिनिधींनी पक्षविरहित असावे; रामदास आठवले
संगमवाडी-टिंगरेनगर विस्तारित रस्त्याचे भूमिपूजन
बेस्ट सिटीची ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी शहराच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करा
भाजपच्या राजवटीत शहर विकासात मागे पडले नियोजन नाही पवना धरण भरले असतानाही दिवसाआड पाणी मिळत असल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.
विकासकामांबाबत बारामतीकरांनी सहकार्य करावे; सुनेत्रा पवार
विविध विकासकामांच्या माध्यमातून बारामतीकरांचे जीवन अधिक सुसह्य करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून होत आहे.
सुडाचे राजकारण; बीड शहरातली विकासकामे अडविली
नगराध्यक्षांचा आमदारांवर हल्लाबोल : गुंडगिरी, माफियागिरी वाढल्याचाही आरोप
    go to top