Devendra Fadnavis Latest News News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis Latest News

Read Latest & Breaking Devendra Fadnavis Latest News Marathi News. Get Trending & Top News Headlines on Devendra Fadnavis Latest News along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Eknath Shinde: दिल्लीत भाजपच्या हालचाली गतिमान; करेक्ट कार्यक्रम होणार?
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीबद्दल गेली किमान दोन वर्षे अस्वस्थ होते. याचसुमारास भाजपने त्यांच्याशी संपर्क केला व हे ‘संपर्क सूत्र' हळूहळू वाढवत नेले.
अजित पवार- फडणवीसांनी पुन्हा सरकार आणावं; राधाकृष्ण विखेंची 'ऑफर'
मोदी-फडणवीसांनी कारवाई केली तरी आपण शिवसेनेची साथ सोडणार नाही, असं विधान काही दिवसांपूर्वी सुजय विखेंनी केलं होतं.
मविआने आत्ता सहकार्य करावं, आम्ही विधानपरिषदेत करू: चंद्रकांत पाटील
राज्यसभा निवडणुका बिनविरोध कऱण्यासाठी मविआच्या शिष्टमंडळाने आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि ऑफर दिली.
फडणवीसांची उडी फसली; संभाजीराजे प्रकरणावरुन शिवसेनेने सुनावलं!
शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजेंच्या विषयाला फोडणी देणं हे भाजपाचं घाणेरडं राजकारण असल्याची टीकाही शिवसेनेने केली आहे.
"किडक्या डोक्याच्या लोकांनी..."; शाहूमहाराजांच्या भूमिकेनंतर फडणवीस संतापले!
राज्यसभेच्या उमेदवारीविषयी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची बाजू घेत शाहू महाराजांनी संभाजीराजेंना सुनावलं आहे.
"अमेरिका, युरोपच्या नाकावर टिच्चून..."; फडणवीसांनी केलं मोदींचं कौतुक
मोदींनी ठाम भूमिका घेतली नसती तर आत्ता पेट्रोल-डिझेलचे भाव प्रचंड वाढले असते, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
'राज'कीय लोचा ते फडणवीसांचं वजन; उद्धव ठाकरेंचं भाषण एका क्लिकवर..
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी कालच्या सभेत केलेल्या भाषणाचे प्रमुख मुद्दे येथे जाणून घ्या..
संभाजीराजे-देवेंद्र फडणवीस भेट; कोणती नवी राजकीय समीकरणं शिजणार?
संभाजीराजे नवा पक्ष काढणार असल्याची चर्चाही आता रंगू लागली आहे.
    go to top