dhule news News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dhule news

Read Latest & Breaking dhule news Marathi News. Get Trending & Top News Headlines on dhule news along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

धुळेः बतावणीतून लूटणारी इराणी टोळी गजाआड
पोलिस यंत्रणेने उकल केलेल्या विविध गुन्ह्यांची श्री. पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
धुळे:जिप सदस्य विरेंद्रसिंह गिरासे अपात्र,निविदा मंजूर करणे भोवले
जिल्हा परिषद सदस्य गिरासे यांनी पदाचा दुरउपयोग करुन मुलास कंत्राट मिळवून दिल्या
शिरपूरच्या प्रा.पाटील यांनी शोधला पळसाच्या फुलातील उपकारक जीवाणू
आंतरराष्ट्रीय स्तरावर निरोगी अन्न उत्पादन विकासाला चालना देता येऊ शकेल.
धुळे जिल्हा बँक निवडणूक: दहा जागांसाठी वीस उमेदवारांमध्ये लढत
नंदुरबार जिल्ह्यातून बिनविरोधाच्या प्रयत्नांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेते, पदाधिकाऱ्यांनी सुरुंग लावला.
धुळे: रोजच्या ३४० फेऱ्यांना ‘ब्रेक’; सणासुदीत प्रवाशांचे हाल
तुटपुंजा पगार यामुळे नैराश्‍यातून कर्मचारी आत्महत्येसारखे पाऊल उचलत असून महाराष्ट्रात तब्बल ३२ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
धुळेः सापळा रचत पोलिस पथकाने संशयिताकडून पिस्तूल,काडतुसे जप्त
रोडलगत लक्ष्मीवाडीतील संशयित शुभम पुंड याच्याकडे गावठी पिस्तूल व काडतुसे असल्याची माहिती मिळाली.
शिरपूर:आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत महसूल प्रशासनाची भाऊबीज
संबंधित महिलांनी मांडलेल्या अडचणी अधिकाऱ्यांनी समजून घेत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले
मालेगावच्या वीरूची पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी
दहिवद गावातील पाण्याच्या टाकीवर दुपारी तीनला एक जण चढला. प्रारंभी त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही.
धुळ्यात गांजासह नशेच्या गोळ्या जप्त
छाप्यात नऊशे रुपये किमतीचा गांजा तसेच ८९ हजार ५०४ किमतीच्या नशेच्या ३६ हजार ८१६ औषधी गोळ्या जप्त केल्या.
धुळ्यात कचरा संकलन पुन्हा ठप्प; शंभर टक्के घंटागाड्या, ट्रॅक्टर बंद!
पत्र अद्याप महापालिकेला प्राप्त झाले नसल्याने नवीन कंत्राटदाराला कार्यादेश देता आलेला नाही.
धुळे : वीजपुरवठा खंडित; शेतकरी भडकले
धुळे
वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वठणीवर आणावे यासाठी शंभराहून अधिक शेतकरी ट्रॅक्टरने जिल्हाधिकारी कार्यालयात आले.
धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील साडेसात हजारांवर शेतकरी थकबाकीमुक्त
धुळे
वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्याने सुधारित थकबाकीमध्येही त्यांना सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.
प्रत्येक एमआयडीसीत लॉजिस्टिक हब-उद्योगमंत्री देसाई
धुळे
सध्या ई-कॉमर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरपोच साहित्याचे वितरण होत आहे.
सोनगीरः हरविलेला सोन्याचा नेकलेस..पून्हा मिळाला परत
धुळे
कुटुंब व विवाहित मुलीसह जेवणाला दुपारी साडेअकराच्या सुमारास स्वागत हाॅटेलमध्ये आले.
धुळेः लाल्या रोगाचा प्रादुर्भाव..कापसाच्या शेतात सोडल्या मेंढ्या
धुळे
शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. धुळे तालुक्यात यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या लांबल्यात.
कापडणेच्या सुपुत्राची कलाकृती राजभवनात झळकणार
धुळे
काही चित्रकारांनी मुख्यमंत्री व पंतप्रधान निधीत रक्कम जमा केली, अशी माहिती ख्यातनाम चित्रकार दीपक पाटील यांनी दिली.
धुळेः दोन कोरोनाबळींमुळे धोक्याची घंटा पुन्हा वाजली
धुळे
कोरोनापासून व त्यातही कोरोना झाला तरी अधिक गंभीर स्थितीपासून वाचण्यासाठी कोरोनाची लस घेणे अत्यंत गरजेचे आहे.
धुळेः चिखलातच लोळवू..शिवसेनेचा एमजेपी, मनपा अधिकाऱ्यांना इशारा
जळगाव
एमजेपी व महापालिकेच्या निकृष्ट कामामुळे नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागते.
go to top