Digital Satbara News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digital Satbara

Read Latest & Breaking Digital Satbara Marathi News. Get Trending & Top News Headlines on Digital Satbara along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

डिजिटल सातबारामध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल
राज्याच्या महसूल विभागाने सुमारे अडीच वर्षापूर्वी नागरिकांना डिजिटल सातबारा उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरु केली आहे.
प्रॉपर्टी कार्ड, सातबारा उताऱ्याची पडताळणी सुरू
पुणे शहरातील सातबारा उतारा पूर्णपणे बंद करण्यासाठीच्या मोहिमेचा एक भाग म्हणून सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड यांच्या पडताळणीचे काम भूमी अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील कोळेवाडी गावठाण सातबाऱ्याहून गायब; भूमाफियांचा अनधिकृतपणे ताबा
नव्याने पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या जांभूळवाडी कोळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत पैकी मौजे कोळेवाडीला अद्यापही गावठाण दर्जा दिला गेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये महसूल प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर.
सातबाऱ्यावरील कालबाह्य "बोझ्यांच"ओझं उतरणार
Jalgaon Farmer News : शेतकऱ्यांना खरेदी विक्री, कर्ज प्रकरण , भूसंपादन मोबदला यासाठी कामकाजात अडचणी येत होत्या.
सातबारा उताऱ्याला डिजिटलची जोड देणारे संतोष भोगले पडद्याआड, मुंबईत निधन
उस्मानाबाद (ता. कळंब) जिल्ह्यातील हिंगणगाव संतोष भोगले यांचे मुळगाव. जेमतेम दीड-दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावातून प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यांनी घेतले.
    go to top