Dilip Walse Patil News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dilip Walse Patil

Read Latest & Breaking Dilip Walse Patil Marathi News. Get Trending & Top News Headlines on Dilip Walse Patil along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

"चूक राष्ट्रवादीची असेल तर..."; पुण्यातल्या राड्यानंतर गृहमंत्र्यांची भूमिका
पुण्यातल्या स्मृृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला नेत्या वैशाली नागवडे यांना भाजपा नेत्याने मारहाण केली.
नांदेडला लवकरच पोलिस आयुक्तालय ?
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील; बियाणी हत्येचा तपास योग्य दिशेने
राज ठाकरेंच्या पत्रानंतर बाळा नांदगावकर तातडीने गृहमंत्र्यांच्या भेटीला
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संतप्त शब्दांत कालच एक पत्र लिहिलं आहे.
'गृहमंत्र्यांनी भोंग्यांच्या विषयाला 'वळसे' देणं बंद करावं'
महाराष्ट्राचे गृहमंत्री चक्क खोटं बोलत आहेत, मनसेचा आरोप
मनसेच्या नेत्यांनी शरण यावे - गृहमंत्री वळसे पाटील
आरोपी असलेल्या मनसेच्या नेत्यांनी शरण यावे असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले
सिलेक्टिव्ह कारवाया नाहीत, वळसे पाटलांचा राणा दाम्पत्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची राणा दाम्पत्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया
राणा दाम्पत्यावरील गुन्हा अभ्यास करुनच; वळसे पाटलांचं स्पष्टीकरण
कोर्टाला निरीक्षण नोंदवण्याचे अधिकार असून, त्यांनी निरीक्षण नोंदवले असल्याचे ते म्हणाले.
पुणे : म्हाळसाकांत सिंचन योजनेचा 'कुकडी प्रकल्पात' होणार समावेश
राज्याच्या जलसंपदा विभागाच्या वतीने प्रकल्पास मान्यता; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
भोंग्याच्या अडून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न - वळसे
भोंगे लावले अथवा काढले तर बे रोजगारी, महागाई हे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार आहेत का.भोंग्याच्या अडून राज्यात अशांतात निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
‘जिव्हाळा’ कर्ज योजनेतून आपलेपणाची भावना वाढीस लागेल-दिलीप वळसे-पाटील
राज्यातील सर्व कारागृहांमध्ये ही योजना राबवावी; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
नारदाच्या गादीचा अपमान करणाऱ्या पोलिस निरीक्षकाला करा निलंबित
जळगाव
रवींद्र पाटील : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन
नागपूर : अजित पवार, वळसे पाटील गडकरींच्या भेटीला
नागपूर
नागपूर येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी भेट
अजित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट, राजकीय चर्चांना उधाण
महाराष्ट्र
अजित पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट
उपमुख्यमंत्री पवार व गृहमंत्री पाटील यांची अतिदुर्गम कटेझरीला भेट
विदर्भ
जनजागरण मेळाव्यास उपस्थिती : नक्षलविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सी-६० जवानांचा सत्कार
राज्य सहकारी बॅंकेचा कैद्यांना मिळणार 'जिव्हाळा'- विद्याधर अनास्कर
पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
पोलिस आयुक्त संजय पांडे गृहमंत्र्यांच्या भेटीला, घडोमोडींना वेग
महाराष्ट्र
एका बाजूला राजकीय वातावरण तापलं असताना पोलिस आयुक्त संजय पांडे गृहमंत्र्यांच्या भेटीला
अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे, चांदीवाल अहवालात स्पष्ट
मुंबई
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आहेत.
सोमय्या पोलीस स्टेशनबाहेर पडण्याआधीच वळसे पाटील मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला
महाराष्ट्र
राज्यात नवनीत राणा, किरीट सोमय्या, राज ठाकरेंची सभा या सगळ्या घटनांमुळे गोंधळ सुरू आहे.
go to top