Director News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Director

Read Latest & Breaking Director Marathi News. Get Trending & Top News Headlines on Director along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पंचमदांचा मेलोडी सूर
भारतीय चित्रपट संगीताने आतापर्यंत विविध टप्प्यांवर अनेक वेगवेगळे सांगीतिक प्रयोग अनुभवले आहेत.
बीड : तत्कालीन संचालकांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया
मंत्री बँक : २२९ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्ह्याचे प्रकरण
चित्रपटांपुढे भविष्यात 'OTT' चे आव्हान- सिम्मी जोसेफ
निर्माते शेलना के. आणि सिम्मी यांनी इनिशिएटीव्ह फिल्म्सच्या बॅनऱखाली कॅपिटलवुडसच्या सहयोगानं 'अन्य' या हिंदी व मराठी (Bollywood movies) चित्रपटाची निर्मिती केली आहे.
बारामतीत संचालक बनविण्याच्या आमिषाने 62 लाखांची फसवणूक
संशयीतासह त्याच्या बहिणीवरही गुन्हा दाखल करण्यात आला
'प्रत्येक जण मला विचारतोय..' अंकुश चौधरीबाबत केदार शिंदे काय म्हणाले?
शाहीर साबळेंच्या भूमिकेत अंकुश चौधरीच का, असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. त्यावर अखेर केदार शिंदे बोलले.  
Sakal exclusive : हेमंत ढोमेने उडवली पालिकेची झोप, म्हणाला किशोरीताई..
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोरे याच्या सोसायटीत पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या होती. अखेर मुंबई पालिकेने त्यावर तोडगा काढला आहे.
शेतकऱ्यांच्या रक्ताचं मोल व्यवस्थेला कधी कळणार? महेश टिळेकर संतापले..
बीड येथील एका शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर महेश टिळेकर यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारला आहे. .
मतदार यादीत नाव न आल्यास कार्यकारी संचालक जबाबदार,साखर संचालकाचे आदेश
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता सभासदांची प्रारुप यादी प्रसिद्ध
Teaser: माझ्यासाठी तूच सोनं, हिरे-मोती अन् धनदौलत! 'मजनू'
मराठी मनोरंजन विश्वामध्ये वेगवेगळ्या धाटणीचे आणि विषयांचे चित्रपट येत आहेत.
RRR च्या राजामौलींनी केलं मराठमोळ्या धर्मवीरचं कौतुक, 'मी जेव्हा...'
भारतीय सिनेमाच्या इतिहासात आशय, विषय, तंत्र अशा सगळ्याच बाबतीत भव्य दिव्य ठरलेला अनेक विक्रम प्रस्थापित केलेला चित्रपट म्हणजे बाहुबली.
'शेर शिवराज'ची विक्रमी घोडदौड, एका दिवसात कमावले..
दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित 'शेर शिवराज' याच चित्रपटाने एका दिवसात विक्रमी कमाई केली आहे. तसेच प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक टी रामा राव यांचे निधन
मनोरंजन
ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते टी रामा राव यांचे आज २० एप्रिल रोजी चेन्नई येथे निधन झाले आहे. त्यांनी अमिताभ बच्चन, एनटीआर, रजनीकांत आणि भारतातील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.
तो केरळचा पण मराठी; केदार शिंदेने सांगितल्या जयराज मामांच्या खास आठवणी..
मनोरंजन
अनेक मराठी नाटकं, मालिका, चित्रपट रंगवलेला दिग्गज अभिनेता म्हणजे जयराज नायर. ते कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्याच जयराज नायर यांच्या विषयी केदार शिंदे म्हणतात...
मुकेश ऋषी साकारणार अफजलखान, म्हणाले..  शिवाजी महाराज होते म्हणून भारताकडे..
मनोरंजन
दिगपाल लांजेकर दिग्दर्शित 'शेर शिवराज' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला यावेळी 'अफजल खाना'ची भूमिका कसरणारे मुकेश ऋषी म्हणाले..
दिग्पाल बनला बहिर्जी नाईक.. अंगावर काटा आणणारा लूक...
मनोरंजन
शिव अष्टकातील 'शेर शिवराज'या चित्रपटाचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर या चित्रपटात बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारणार आहे. त्याचा खास लूक समोर आला असून तो पाहून चाहत्यांनी शिवरायांचा जयघोष केला आहे.
लाथ घालून हाकलली.. थोबाडीत देऊन उत्तर दिलं.. किरण मानेचं खळबळजनक...
मनोरंजन
'मुलगी झाली हो' मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढून टाकल्यानंतर पेटलेला वाद आता कुठे शांत झाला असला तरी किरण माने यांनी अद्याप माघार घेतली नसल्याचे एका पोस्टमधून सांगितले आहे. तसेच 'मुलगी झाली हो' या मालिकेचा टिआरपी घसरल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिपाई बनणार हवालदार तर, पोलीस उपनिरीक्षक होणार फौजदार
महाराष्ट्र
30 वर्षे काम करणाऱ्यांचे प्रमोशन
निळू फुलेंवर येणार चित्रपट! 'हा' अभिनेता करणार दिग्दर्शन
मनोरंजन
या चित्रपटाचे शूटींग कधी सुरू होईल याविषयी अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.
go to top