District Collector News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District Collector

Read Latest & Breaking District Collector Marathi News. Get Trending & Top News Headlines on District Collector along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

ब्रेव्हो...धुळे कलेक्टर जलज शर्मा! 'त्या' रॅकेटचा पर्दाफाश करावा
कुठल्याही दबाव, आमिषाला बळी न पडता जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नगर भूमापन अधिकाऱ्यावर निलंबनाच्या धाडसी कारवाईची शिफारस केली.
औरंगाबाद : 'जिल्हाधिकाऱ्यांच्या' विरोधात दोन अवमान याचिका
नगरसेवकांच्या अपात्रतेवर निर्णय न घेतल्याचे प्रकरण
नांदेड : जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे महसूल विभागाचे पितळ उघड
क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक करणाऱ्या आठ ते दहा वाहनावर कारवाई
सातारा : ‘चौरंगीनाथ’जवळ उत्खनन; २१ जून रोजी सुनावणी
सांगली, सातारा जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना
नांदेड : विषमुक्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
नांदेड
जिल्हाधिकारी हे जवळपास दोन तास शेतात रमले
जळगाव : बंद ऑक्सिजन प्लांटबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
जळगाव
ओमिक्रॉनचे आव्हान, ऑक्सिजन निर्मितीवर भर; लसीकरणालाही वेग देणार
ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट’ त्रिसूत्रीचा राऊत पॅटर्न !
Jalgaon
रुग्णांसह खासगी, शासकीय डॉक्टरांना विश्वासात घेत, प्रत्येक समस्येवर नावीन्यपूर्ण उपाय शोधत मृत्युदरावर नियंत्रण मिळवले. त्या उपाययोजना सध्याच्या तीव्र लाटेतही जळगावकरांसाठी दिलासादायक ठरत आहेत.
‘ट्रीपल टी’ : कोरोनाला रोखण्याचा 'जळगाव पॅटर्न'!
Corona News
कोरोना महासाथीविरुद्धच्या युद्धात कोरोना बाधितांच्या शोध घेवून त्यांना लवकरात लवकर उपचार करणे अर्थात ‘ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट’ ही त्रिसूत्री अवलंबिल्यानेच बाधितांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढता येणे शक्य झाले.
'व्हेंटिलेटरपेक्षा मास्क बरा'; अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला फंडा!
Corona News
काहीशी स्थिती पूर्वपदावर आली असतानाच कोरोना पुन्हा उग्र रूपाने थैमान घालत आहे. त्याच्याशी प्रशासन आणि सरकार दोन हात करत असताना,अमरावती आणि जळगाव येथे बिकट स्थितीवर मात करताना अवलंबलेल्या मार्गांविषयी.
साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन; शाहूपुरीतील दुकानदारांवर गुन्हे
Satara
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत.
    go to top