District court News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District court

Read Latest & Breaking District court Marathi News. Get Trending & Top News Headlines on District court along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

चिमुरडीवर अत्याचार, आरोपीला मरेपर्यंत तिहेरी जन्मठेपेची शिक्षा
या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी काम पाहिलं आहे.
औरंगाबाद : जिल्हा न्यायालयातील १७ 'न्यायाधीशांच्या' बदल्या
जिल्हा न्‍यायाधीश एस. डी. टेकाळे यांना निवृत्तीबद्दल निरोप
राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला! 29 एप्रिलला पुढील सुनावणी
आजच्या सुनावणीत राणा पती-पत्नीला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.
कोल्हापूर: सदावर्तेंना पाच दिवसांची पोलीस कोठडी
गुणरत्न सदावर्तेंना कोल्हापूर सत्र न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
सदावर्तेंना न्यायालयाचा दणका, चार दिवसांची पोलिस कोठडी
सदावर्ते यांच्या भाषणामुळे सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - सरकार वकील
सामूहिक अत्याचार प्रकरणी चार जणांना २० वर्षे सक्तमजुरी
श्रीगोंदे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
अहमदनगर :न्यायालयाने केल्या मागण्या मान्य एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष
न्यायालयाने कामगारांच्या बहुतांशी मागण्या मान्य करून २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्याचा आदेश दिला
मतिमंद मुलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार! आरोपीस 12 वर्षांची शिक्षा
मतिमंद मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी नरेश जनार्दन कोंडा (रा. सोलापूर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी 12 वर्षांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. पीडितेला एक लाख रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश दिले.
संतोष परब हल्ल्याच्या कटाबद्दल वकिलांचा खळबळजनक आरोप, म्हणाले..
महाराष्ट्र
न्यायालयाने दोन्ही बाजू समजून घेत प्रत्यक्ष जामीन अर्जावर सुनावणीस प्रारंभ केला.
अमरावतीच्या युवतीला मिळाला न्याय; चित्रा वाघ यांनी मानले न्यायालयाचे आभार
महाराष्ट्र
अमरावती प्रकरण: आरोपीला १० वर्ष कारावासाची शिक्षा
संजय दत्तला जामीन मिळवून देणारे मानशिंदे राणेंसाठी उतरले मैदानात
महाराष्ट्र
नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या होणार निर्णय
नितेश राणेंच्या नियमित जामिन अर्जावर सोमवारी होणार फैसला
कोकण
नितेश राणे यांना अटक होणार की नाही ? याबाबत सोमवारी स्पष्ट होणार आहे.
नितेश राणे जिल्हा न्यायालयात हजर; घडामोडींना वेग!
कोकण
गुन्हा दाखल झाल्यानंतर आ राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
मिरज दंगलीतील १०६ जणांवरील गुन्हे मागे; जिल्हा न्यायालयाचे आदेश
पश्चिम महाराष्ट्र
मिरजेत सन २००९ साली झालेल्या दंगल प्रकरणी संशयित १०६ जणांचे गुन्हे मागे घेण्यात आले. सामाजिक सलोखा रहावा यासाठी गुन्हे मागे घ्यावेत, असा प्रस्ताव राज्य शासनाने दिला होता.
जिल्हा न्यायालय दोन शिफ्टमध्ये
पुणे
वकील पक्षकारांची गर्दी वाढली
go to top