doctor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

Read Latest & Breaking doctor Marathi News. Get Trending & Top News Headlines on doctor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हैदराबादमध्ये 56 वर्षाच्या व्यक्तीचे 1 तासात 206 मुतखडे काढले बाहेर
तेलंगणातील अवेअर ग्लेनिगल्स ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी किहोल शस्त्रक्रियेद्वारे हे काम केलं आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांअभावी रुग्णांचे हाल
रावेर ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे उपचारादरम्यान हाल होत आहेत
सातारा : ‘आरोग्य’च्या रडारवर बोगस डॉक्टर
कऱ्हाड तालुक्यात तपासणी आराखडा; कोरोना काळात लुटीचे प्रकार, वर्षभरानंतर ठोस उपायांची गरज
जास्त काळ अंगठा चोखणे धोक्याचे!
अंगठा चोखण्याची सवय कायम राहिल्यास त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता
डॉक्टर निघाला 94 मुलांचा 'बाप', रुग्णांमध्ये स्वत:चे स्पर्म टाकायचा
एका फर्टिलिटी सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
पाचशे डॉक्टरांची टीम भाजपमध्ये दाखल
गुजरातेत सत्ता राखण्यासाठी प्रयत्न सुरू
झोपेतले अडथळे करा दूर
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असेल, तर तुम्हाला कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशरचा फायदा होऊ शकतो
World Asthma Day 2022: ओमिक्रॉननंतर वाढतोय दम्याचा त्रास!
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अस्थमाच्या रुग्णांचे प्रमाण खूप कमी होते पण...
गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री? Amazon वर गुन्हा दाखल
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना परस्पर विक्री होत असल्याचं उघड झालं आहे.
जालन्यात अवैध 'गर्भपात'
पोलिस-प्रशासनाने केला खासगी दवाखाना सील, संशयित डॉक्टर फरार
नाशिक : डॉक्टरांना अखेर पर्यायी भूखंड उपलब्ध
तोडग्यानंतर नाशिकच्या २० डॉक्टरांचे आंदोलन मागे
मेंदू आणि छातीतून दोन गोळ्या बाहेर काढल्या
शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची न्यायालयात साक्ष, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण
बेशुध्द न करता दोघांवर यशस्वी 'हृदय शस्त्रक्रिया'
औरंगाबाद
डॉ. योगेश बेलापूरकर ः मराठवाड्यातील पहिला प्रयोग
डॉक्‍टरांवरील हल्ल्‍यांविरोधात 'कायदा'
नाशिक
डॉ. प्रसादसिंग : सर्वोच्च न्‍यायालयात याचिका दाखल
दहा महिन्यांनंतर पोटात अन्नाचे घास
मुंबई
घाटकोपर येथे डॉक्टरांनी गेल्या दहा महिन्यांपासून उपाशी असलेल्या एका ४२ वर्षीय रुग्णावर ‘लॅपरोस्कोपिक कार्डिओमायोटॉमी’ शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले
झोपेतले अडथळे
सप्तरंग
‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया’ या विकाराची लक्षणे, कारणे आणि डॉक्टरांकडे जाण्याची केव्हा आवश्यकता असते याविषयी आपण माहिती घेतली. आता इतर काही गोष्टी पाहू या.
औषधांच्याही किंमती वाढल्या, रुग्णांना फटका
महाराष्ट्र
किमतीत वाढ अन् डॉक्टरांच्या वाढीव सेवाशुल्काचा फटका
दीड वर्षात ४५ किलो वजन कमी!
मुंबई
लठ्ठपणासह पोलिओग्रस्त असलेल्या एका ६२ वर्षीय व्यक्तीचे वजन ४५ किलोने कमी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
अकोला : सुपर स्पेशालिटीमध्ये वैद्यकीय यंत्रांचे इंस्टॉलेशन
अकोला
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती लवकरच
डॉ. स्मिता झांजुर्णे झाल्या फुल आयर्नमॅन
पुणे
हडपसर परिसरातील पहिल्या महिला आयर्नमॅन
go to top