doctors News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctors

Read Latest & Breaking doctors Marathi News. Get Trending & Top News Headlines on doctors along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

गर्भात व्यंग, गर्भपाताला खंडपीठाची परवानगी
गर्भातील बाळाचा पूर्ण विकास होऊ शकणार नसल्याचा अहवाल
पुरुषांपेक्षा महिलांना अधिक छळतो मायग्रेन, अभ्यासात बाब समोर
नागपुरातील डॉक्टरच्या अभ्यासातील निष्‍कर्ष
सोलापूर : वेस्ट इंडिजच्या परिषदेसाठी डॉ. मिलिंद शहांना निमंत्रण
सोलापूरला पहिल्यांदा बहुमान १ ते ५ जूनला परिषद
पेनुरजवळ भीषण अपघात! डॉक्टर पती-पत्नीसह सहाजण ठार, तीन जखमी
मोहोळ तालुक्यातील पेनुर जवळ युनोव्हा व कारगाडी यांचा भीषण अपघात होऊन पती पत्नी डॉक्टरसह त्याची एक मुलगी मयत डॉक्टराच्याच नात्यातीलच अन्य पती पत्नी व त्यांचा मुलगा अशा एकूण सहा जणांचे यांचे जागीच निधन झाल्याची घटना (ता. 22) रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली.
विवाहानंतर शिक्षण घेऊन परिचारिका झालेल्या ‘ती’ने मुलाला बनविले डॉक्टर
माहेर-सासरची आर्थिक परिस्थितीत हालाखीची असतानाही संषर्घमय जीवन जगत त्या डॉक्टरांकडे पाहून त्या परिचारिकांनी स्वत:च्या मुलांचे स्वप्न पाहिले आणि त्यांना डॉक्टर बनविले. ही आहे सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग कॉलेजमधील स्मिता संजय चव्हाण यांची यशकथा.
नागपूर : मृत्यूच्या दाढेतून मातेसह बाळाची सुटका!
मेडिकलमधील डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न फळाला; धारणीतून केले होते नागपुरात रेफर
लसीकरणामुळे केवळ सहा टक्के मृत्यू
लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्कर्ष
डॉ अर्चना शर्मा आत्महत्याप्रकरणी भाजप नेत्यावर गंभीर आरोप; पोलिसांनी घेतले ताब्यात
डॉक्टर शर्मा हाताळत असलेल्या एका केसमध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता.
नागपूर : कंत्राटी डॉक्टरांच्या भरवशावर कामगारांचे आरोग्य
राज्य कामगार योजना सोसायटीला मिळतात दरवर्षी १५०० कोटी
औषध कंपन्या-डॉक्टरांच्या संगनमताने बेकायदेशीर मार्केटिंग सुरु; SC ने सरकारला बजावली नोटीस
औषध कंपन्या-डॉक्टरांच्या संगनमताने बेकायदेशीर मार्केटिंग करत असल्याचा आरोप करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
पंचाऐंशी टक्के भाजलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याला वाचविण्यात डॉक्टरांना यश
स्वरांश देवकर हा अडीच वर्षाचा चिमुकला अंगावर गरम पाणी सांडल्याने पंचाऐंशी टक्के भाजला
आर्वी : कदम प्रकरणाने डॉक्टरांमध्ये पसरली दहशत
विदर्भ
डॉ. राणे यांनी पोलीसाला दिली माहिती पुन्हा पास्को अंतर्गत झाला गुन्हा दाखल
मुलांना लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ३ हिमनद्या ओलांडल्या!
देश
मुलांना लस देण्यासाठी तब्बल ३ हिमनद्या ओलांडल्या! आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाची देशभरात चर्चा
रुग्णांना आवश्यक नसताना रुग्णालयात भरती केलं जातंय; 35 डॉक्टरांचे केंद्राला पत्र
देश
विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या ३५ डॉक्टरांनी केंद्र आणि राज्य सरकारला पत्र पाठवले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी येथील निवासी डॉक्टर संपावर
औरंगाबाद
प्रशासनाकडून काऊन्सलिंग प्रक्रीयेला होत असलेल्या विलंबाबाबत निषेध व्यक्त
आरोग्य व्यवस्थेचे वाजणार तीनतेरा; डॉक्टर्स उद्यापासून बेमुदत संपावर!
मुंबई
निवासी डॉक्टर सकाळी 11 वाजल्यापासून संपावर उतरतील.
go to top