domestic flights News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

domestic flights

Read Latest & Breaking domestic flights Marathi News. Get Trending & Top News Headlines on domestic flights along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दुर्गापूर विमान अपघात! दोन प्रवासी ICU मध्ये, DGCA करणार चौकशी
मुंबई ते दुर्गापूरला जाणाऱ्या विमानाला लँडिंग करताना खराब हवामानाचा सामना करावा लागला होता.
'या' नव्या तंत्रज्ञानाने भारतात विमान लँड; आशिया-पॅसिफिक भागातील पहिला देश
इंडिगोने (Indiगुरुवारी राजस्थानमधील किशनगड विमानतळावर भारतनिर्मित सॅटेलाईट आधारित ऑग्युमेंटेड सिस्टम ‘गगन'च्या (जीपीएस एडेड जीईओ ऑग्युमेंटेड नेविगेशन ) मदतीने चाचणी विमान यशस्वीरित्या लँड केलं.
टाटांची Air India खरेदी करणार Air Asia ची संपूर्ण भागीदारी?
एअर एशिया इंडियाने जून 2014 मध्ये उड्डाणास सुरुवात केली.
जम्मूला जाणाऱ्या Air Indiaच्या विमानाला चक्क उंदरांमुळे दोन तास उशीर
श्रीनगरहून जम्मूला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला उंदरांमुळे दोन तास उशीर झाला.
हवाई प्रवास महागला; शुल्कात ४० टक्के वाढ
देशांतर्गत विमान प्रवास महाग
Corona! एअर इंडियाकडून हाँगकाँगला जाणारी उड्डाणे 23 एप्रिलपर्यंत रद्द
फ्लाइटमध्ये प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीत विमान विजेच्या खांबाला धडकलं
पायलट विमान मागे घेत असताना हा अपघात घडलाय.
विमान प्रवास होणार स्वस्त! Indigoने सुरु केली 100 उड्डाणे; मार्ग अन् तिकीट जाणून घ्या
इंडिगो एअरलाइन आज 27 मार्चपासून देशातील प्रमुख शहरांसाठी 100 देशांतर्गत उड्डाणे सुरू करत आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांना आजपासून सुरुवात... मार्गदर्शक तत्व जारी
यासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
मध्यमवर्गाचा हवाई प्रवासाकडे कल वाढणार; Airbus ने वर्तवला अंदाज
भारतातील प्रवासी वाहतूक 2040 पर्यंत वार्षिक 6.2% दराने वाढेल, असा अंदाज आहे.
बागडोगरा विमानतळावर विमानसेवा ठप्प; 21 उड्डाणं रद्द झाल्याने प्रवाश्यांची तारांबळ
देश
धावपट्टीच्या समस्येमुळे 21 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
बेळगाव : विमानसेवेच्या माध्यमातून बेळगाव देशातील १५ शहरांशी जोडले जाणार
पश्चिम महाराष्ट्र
बेळगाव- दिल्ली व बेळगाव-नागपूर या दोन विमानसेवा सुरू होणार
विमान प्रवास महागण्याची चिन्हे;  इंधनाच्या किंमतीत १८ टक्के वाढ
देश
सरासरी एक लाख रुपये प्रति किलोलिटर
हवाई प्रवास महागला! तिकिट दरात ४० ते ५० टक्क्यांची वाढ
देश
Air India सह सर्व विमान कंपन्यांच्या तिकिट दरात 40 ते 50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली
सावध पवित्रा! व्यावसायिक उड्डाणांवर बंदी कायम, DGCA ने जारी केले आदेश
देश
कोरोनाला आळा बसावा यासाठी 23 मार्च 2020 पासून व्यावसायिक विमानांवर बंदी घातली आहे.
go to top