domestic violence News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

domestic violence

Read Latest & Breaking domestic violence Marathi News. Get Trending & Top News Headlines on domestic violence along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

घरगुती हिंसाचार महिलांनाच मान्य; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
पत्नीने तिचं ठरवून दिलेलं काम केलं नाही, तर तिचा शारिरीक छळ करण्यात काहीही गैर नसल्याचं अनेक स्त्री पुरुषांना वाटतं.
सोलापूर : जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचारात मोठी वाढ
हुंडा अन्‌ पैशासाठी दोन हजार विवाहितांचा छळ; चार भिंतीतील भांडण पोलिस ठाण्यात
माझं नाव बदनाम करण्याचा कट, पत्नीच्या आरोपांवर अनिकेतची प्रतिक्रिया
मनोरंजन
माझ्या वडिलांचा आज वाढदिवस असून आम्हाला त्रास देण्यासाठीच स्नेहाने पोलिसांकडे तक्रार दिल्याचा अनिकेतचा दावा
कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात प्रेयसीला वगळण्याचे आदेश
पुणे
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात पत्नीने पतीविरोधात दाखल केलेल्या खटल्यातून पतीच्या प्रेयसीला वगळण्यात यावे, असे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी दिले.
गर्भपात करण्याचे कौटुंबिक हिंसाचार हे सबळ कारण - उच्च न्यायालय
महाराष्ट्र
तेवीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या बावीस वर्षाच्या विवाहित मुलीने गर्भपात करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
'करण निशाला मारायचा...' कश्मीरानं घेतली  मैत्रिणीची बाजू
मनोरंजन
निशाने केलेले सर्व आरोप करणने फेटाळले असून तिला बायपोलर डिसॉर्डर आहे असे एका मुलाखतीमध्ये सांगितले
go to top