Donald Trump News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Donald Trump

Read Latest & Breaking Donald Trump Marathi News. Get Trending & Top News Headlines on Donald Trump along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'डोनाल्ड ट्रम्प हे माझे तात्या' किचन कल्लाकार मध्ये अभिजित बिचुकलेचा कल्ला
किचन कल्लाकारच्या मंचावर अभिजीत बिचुकले सहभागी झाले होते.
ट्रम्प यांच्याकडून ‘गन लॉबी’चे समर्थन
ह्यूस्टन येथे नॅशनल रायफल असोसिएशनच्या वार्षिक बैठकीत ट्रम्प बोलत होते
...म्हणून जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाले; मस्क यांचे खोचक ट्वीट
मस्क ट्विटरवर सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले मत मांडत असतात.
"ट्रम्प ट्विटरवर परतल्यास..."; तर्कवितर्कांना एलॉन मस्कचं उत्तर
ट्रम्प यांच्यावर घेण्यात आलेला बंदीचा निर्णय नैतिकदृष्ट्या चुकीचा होता असे म्हटले आहे.
मालक होताच एलॉन मस्कने सूत्रं हलवली; ट्रम्प यांच्यावरची बंदी हटवण्याची घोषणा
ट्विटरने ट्रम्प यांच्या काही विधानांमुळे त्यांच्यावर बंदी घातली होती.
जळगाव : नियतीने दिली संधी अन्‌ क्षणार्धात मृत्यूने गाठले
कंटेनरच्या कोपऱ्याचा विद्युत खांबाला स्पर्श, चालक जागीच ठार
चीनचे झेंडे लावा अन् रशियावर बॉम्ब फेका; ट्रम्प यांचा अजब सल्ला
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या विविध वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे.
Russia Ukraine: पुतीनच्या समर्थनामुळे ट्रम्पपुढे अडचणी?
अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी पुतीन हे ‘स्मार्ट’ असल्याचे म्हटले होते.
अमेरिका : डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना डॉ. प्रभाकर कोरे
पश्चिम महाराष्ट्र
डोनाल्ड ट्रम्प-डॉ.प्रभाकर कोरे यांची भेट
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव; ट्रम्प यांची टीका
वॉशिंग्टन
डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानच्या धोरणांवरून बायडेन प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे.
भाष्य : ट्रम्प यांच्या मार्गाने नेतान्याहू
संपादकीय
इस्राईलमधील सत्तांतर शांततेत होण्याची लक्षणे नाहीत. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू १५ वर्षांची सत्ता (३ व सलग १२ वर्षे) सहजासहजी हातून जाऊ देणार नाहीत.
 ऐकावं ते नवल, 'अमिताभ', 'डोनाल्ड ट्रंम्पच्या' नावानं 'इ - पास'
Entertainment
शासकीय योजनांच्या महत्वाच्या ओळखपत्रावर बॉलीवूड सेलिब्रेटींची नावं आढळली होती.
go to top