Dose News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dose

Read Latest & Breaking Dose Marathi News. Get Trending & Top News Headlines on Dose along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : दुसरा डोस आता घरी जाऊन देणार
तीन आरोग्य केंद्र व दोन दुकानांमध्ये सायंकाळी चार ते रात्री १० दहा या काळात लसीकरण सुरु ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे
सातारा : एक लाखांवर मुलांना पहिला डोस
जिल्ह्यात १०० केंद्रांत लसीकरण मोहीम; जावळीतील ८३ टक्के मुले लसवंत
पुणे : बाळाला उद्या पोलिओचा डोस द्याच
पुणे महापालिकेने शहरात सुमारे १४०० केंद्रांवर याची व्यवस्था केली आहे
लसीचा दुसरा डोस आणि किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढवा - अजित पवार
जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या (१५ ते १७ वयोगट) कोरोना लसीकरणात जिल्ह्यातील ग्रामीण भागाने पहिल्यापासून मोठी आघाडी घेतली आहे.
फोन करून देणार लशीचा दुसरा डोस
वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रणासाठी उपाय
दोन्ही डोस घेतलेले लसवंतच सुरक्षित...
राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण नऊ मार्च २०२० रोजी पुण्यात आढळला. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागली.
‘सोसायटीच्या सभासदांना जाहीर केलेली मदत मिळावी’
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महापालिकेकडे ३० हजार ८०० डोस उपलब्ध झाले आहेत. ते देण्याची व्यवस्था सोमवारी (ता. २०) शहरातील ६४ केंद्रांवर व्यवस्था केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी मुलांसाठी २२ केंद्रांवर ११,७५० डोस
पिंपरी शहरातील १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी महापालिकेतर्फे शुक्रवारी (ता. १४) २२ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लशीचे ११ हजार ७०० डोस उपलब्ध झाले आहेत.
मुदत उलटली; घाबरू नका, लस घ्या!
पहिला डोस झाल्यानंतर ठराविक मुदतीमध्ये दुसरा डोस घेणे आवश्‍यक आहे. मात्र, अनेक नागरिकांना दुसरा डोस घेण्यास विलंब झाल्याने मुदत संपलेली आहे.
आजपासून ‘बुस्टर डोस’; अकोला जिल्ह्यात १२ हजार ५०० लाभार्थी पात्र
लसीकरणाची व्याप्ती वाढली; सर्वच केंद्रांवर व्यवस्था
बेळगाव : पहिल्यादिवशी ६० हजार मुलांना डोस
१५ ते १८ वयोगट; दिवसभरात ७०,०६४ जणांना कोविड लस
भारताकडून अफगाणला ५ लाख डोस
ओमिक्रॉनचा वाढता धोका; अमेरिकेत रुग्णवाढीचा वेग वाढला
डोस न घेताच मिळाले मोबाईलवर प्रमाणपत्र!
पिंपरी चिंचवड
कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांचे अंतर सरकारने ठरवून दिले आहे. बऱ्याच जणांनी दुसरा डोस वेळेत घेतला आहे.
बॉडी बिल्डिंगचा नाद न्यारा, नका करू स्टेरॉईडचा मारा!
पश्चिम महाराष्ट्र
अधिकचा वापर घातकच : पिळदार शरीरासाठी तरुणाईची धडपड
लसीचे डोस झाले असेल तर बोला! तहसीलदार रावडे यांचा सूचक इशारा
सोलापूर
तालुक्यात 45 हजार 166 नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.
पिंपरीत लसीकरणासाठी आज ३१,८०० डोस
पिंपरी
शहरातील ६६ केंद्रांवर कोव्हिशिल्डचे २९,०००; कोव्हॅक्सिनचे २,८००
चिक्कोडी तालुक्यात 3 लाख 74 हजार नागरीकांनी घेतला डोस
पश्चिम महाराष्ट्र
सीमाभागातील चित्र : ओमिक्राॅनमुळे नवी नियमावली
कऱ्हाडला दुकाने, मॉल, कार्यक्रमात दोन लसीचे डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
सातारा
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व हॉटेल, व्यावसायीक, मॉल, समारंभ, संमेलन, मेळावे या ठिकाणी दोन लसीचे डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा.
मुंबई : दुसऱ्या मात्रेकडे नागरिकांची पाठ
मुंबई
राज्यात ७० लाख, तर मुंबईत साडेचार लाखांपर्यंत संख्या
पिंपरी : शुक्रवारी कोव्हिशिल्डचे ३२,३००; कोव्हॅक्सिनचे २,८०० डोस उपलब्ध
पिंपरी चिंचवड
कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीचे २,८०० आणि कोव्हिशिल्ड लसीचे २९ हजार ५०० असे ३२ हजार ३०० डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत.
go to top