Dr. Babasaheb Ambedkar Jayanti News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti

Read Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Latest Images, Videos and Breaking Marathi News Updates

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २ कोटी रुपये देण्याची घोषणा : दत्तात्रय भरणे
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.
अहमदनगरमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत राडा, पोलीस 'अॅक्शन मोड'मध्ये
समाजकंटकांकडून दगडफेक, भिंगारमध्ये वादंग, संगमनेरात हुल्लडबाजी
घरमालक गाढ झोपेत असताना चोरट्यानी मारला डल्ला
पोलीस यंत्रणा जयंतीच्या बंदोबस्तात असताना चोरट्यांनी आपला डाव साधला
महामानवावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
लातुरात आंबेडकर जयंती उत्साहात : अभिवादनासाठी जनसागर लोटला
पिंपरीत उसळला ‘भीमसागर’
पिंपरी-चिंचवड
अनुयायी नतमस्तक; विविध संस्थांकडून उपक्रम
अहमदनगर : डॉ.आंबेडकरांचे विचार घराघरांत पोचवा
अहमदनगर
गडाख; नेवाशात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात
डॉ.आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी; नरेंद्र मोदी
देश
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली
सात हजार पुस्तकांतून साकारली बाबासाहेबांची प्रतिमा
अकोला
महामानवास अनोखे अभिवादन; २६ हजार चौरस फुट प्रांगणात प्रतिमा
सातारा : बाबासाहेबांच्या विचारांना छेद देण्याचा प्रयत्न : बाळासाहेब पाटील
सातारा
सर्वधर्मसमभावाच्या विचाराने पुढे जाण्याची देशाला गरज असुन त्या विचाराने आपण मार्गक्रमण करावे, असे आवाहन सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
Image Gallary : प्रज्ञासूर्याचं 'या' ठिकाणी पार पडलंय शिक्षण!
फोटो
संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित असून त्यांनी ३२ पदव्या संपादित केल्या आहेत.
go to top