Dr Malvika Tambe News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Malvika Tambe

Read Latest & Breaking Dr Malvika Tambe Marathi News. Get Trending & Top News Headlines on Dr Malvika Tambe along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

रक्तदाबावर नियंत्रण...
उच्च रक्तदाबामुळे हृदयावर येणारा ताण कमी करण्याच्या दृष्टीने बरीच औषधे आज उपलब्ध आहेत.
खा- प्या- संतुलित राहा!
ऋतुचक्रानुसार दरवर्षी वेगवेगळे ऋतू येतात आणि जातात. त्यात सर्वांत कठीण असतो तो हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे होणारा प्रवास.
प्राणायामे विनियोगः ।
प्राण शरीरात येतो कसा व जातो कसा हे गूढ आपल्याला आजपर्यंत कळू शकलेले नाही. त्यावर काम करणारा प्राणयामासारखा रामबाण उपाय आपल्यासाठी फार महत्वाचा आहे.
काय खरं, काय खोटं ?
एप्रिलची सुरुवातच ‘एप्रिल फूल’ या दिवसाने होते. या दिवशी सावध न राहिल्यास कोणीतरी खोटे बोलून आपली फजिती करते, पण त्याचे खोटे आपण ओळखू शकलो तर त्याचा आनंदही आपल्याला मिळतो.
तारुण्य पस्तिशीनंतरचे !
प्रकृतीकडे लक्ष न दिसल्यास तरुण वयात दुष्परिणाम दिसत नाहीत, परंतु पस्तिशी ओलांडल्यावर शरीरात धातूंचा ऱ्हास झाल्याचे, शरीरात चुकीचे बदल झाल्याचे लक्षात यायला लागते.
प्रार्थना आणि आरोग्य !
प्रार्थना आणि आरोग्य. थोडा वेगळाच विषय नाही का? प्रार्थना म्हटली की दिसतो देव्हारा आणि आरोग्य म्हटले की दिसतो दवाखाना.
व्यायामाचे महत्त्व...
सिक्स पॅक्स ॲब, घामाने निथळेपर्यंत जिम, हठयोगाच्या जागी हॉट योगा, मिनी वर्क आउट्स, एरोबिक्स, वेलनेस इन्थुझियास्ट, हे शब्द आजच्या जगात सर्रासपण वापरले जाताना दिसतात.
संक्रांत आणि आयुर्वेद!
संक्रांतीत तिळाला खूप महत्त्व असते. तिळाचा उपयोग औषधांत तसेच स्वयंपाकघरातही केला जातो. तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे वगैरे अनेक मिनरल्स असतात आणि त्यात असलेल्या व्हिटॅमिन ‘ई’मुळे ते उत्तम अँटिऑक्सिडंट समजले जातात.
अभ्यंगाची साथ!
अभ्यंगासाठी साधे तेल न वापरता आयुर्वेदाच्या प्रक्रिया करून सिद्ध केलेले तेल वापरणेच योग्य ठरते. शास्त्रोक्तरीत्या तयार केलेले तेल त्वचेत शोषले जाते.
आला हिवाळा, आरोग्य सुधारा!
हिवाळ्यात आहाराचे विचारपूर्वक नियोजन केले तर पुढचे वर्षभर शरीर व्यवस्थित राहू शकते. त्या अनुषंगाने आपण एक पाककृती पाहणार आहोत.
कशी होत आहे बाळाची वाढ !
आपल्या बाळाच्या वजनात होणाऱ्या वाढीची तुलना कुठल्याही बाळाच्या वजनात होणाऱ्या वाढीशी न करता त्याच्या मूळ वजनाशी करणे आवश्यक असते, हे लक्षात घ्यायला हवे.
वनस्पती आणि आरोग्य !
आयुर्वेदात वनस्पतींचे आणि विशेषतः तुळशीचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. तुळस ही अतिशय सहज उपलब्ध होणारी वनस्पती.
वंध्यत्व आणि शुक्रदोष!
फॅमिली डॉक्टर
सध्या जगभरात वंध्यत्वाचे प्रमाण वाढताना दिसत आहे, तसेच मोठ्या प्रमाणावर शुक्रदोष वाढल्याचे दिसते.
नैवेद्यम् आरोग्यसम्पद:
फॅमिली डॉक्टर
गणपतीला मोदक, मुगाचा लाडू, खिरापत अशा अनेक पदार्थांचा नैवैद्य दाखवला जातो. घरातील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण अगदी आवडीने हा नैवेद्य खातात.
पावसाळ्यात घ्या शरीराची काळजी...!
फॅमिली डॉक्टर
‘मंदावलेल्या पचनशक्तीचा विचार करूनच बहुधा आपल्या शास्त्रांमध्ये पावसाळ्यात येणाऱ्या श्रावणात उपवासाला महत्त्व दिलेले आहे.
    go to top