Dr Rajesh Deshmukh News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Rajesh Deshmukh

Read Latest & Breaking Dr Rajesh Deshmukh Marathi News. Get Trending & Top News Headlines on Dr Rajesh Deshmukh along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

माऊलींच्या पालखी सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण व सुविधा चोख हव्यात - डॉ. राजेश देशमुख
कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पायी आषाढी वारी पालखी सोहळा यंदा दि २१ जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार
दुसरा डोस न घेणाऱ्यांचे महिनाभरात लसीकरण; डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस अद्याप घेतलेला नाही.
पालखी मार्गावरील त्रुटी दहा जूनपर्यंत दूर कराव्यात - डॉ. राजेश देशमुख
श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
कोरोनानंतर पालखी सोहळ्याची प्रशासनाकडून तयारी सुरू - डॉ. राजेश देशमुख
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता...
पुणे जिल्ह्यात १५ बालविवाह रोखले, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश
आपत्तीच्या परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद द्यावा - डॉ. राजेश देशमुख
पर्यावरणात होत असलेल्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. आपत्ती अचानकपणे येत असल्यामुळे त्यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारी करावी.
Pune : रिक्षा भाड्यात सुमारे तीन रुपये वाढण्याची शक्यता
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक; भाडेवाढीवर शिक्कामोर्तब
पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे गुरुवारपासून होणार खुली; डॉ. राजेश देशमुख
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी बंद करण्यात आलेली धार्मिक आणि प्रार्थनास्थळे गुरुवारपासून खुली करण्याचा आदेश डॉ. राजेश देशमुख यांनी दिला.
महिला अत्याचाराविरुद्ध ‘आक्रोश’
शहरातील विविध पक्ष संघटनांच्या महिलांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केले.
पुणे जिल्ह्यात येत्या बुधवारी तालुकानिहाय रक्तदान शिबिर
जिल्हा प्रशासनाचा पुढाकार ; संभाव्य रक्त तुटवड्यासाठी उपाय
पुणे : शनिवारवाड्यासह जिल्ह्यातील पुरातत्त्व विभागाची स्मारके खुली
पुणे जिल्ह्यातील शनिवारवाडा, आगाखान पॅलेससह पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडील स्मारके पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.
पुणे : पर्यटनस्थळी गर्दी नको, प्रतिबंधात्मक आदेश लागू
पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा तालुक्यांतील पर्यटनस्थळे आणि धरणांच्या परिसरात पर्यटकांची संख्या वाढत आहे.
पुणे शहरात कोरोना काळात ती नऊ हॉटेल वापरली कुणी?
पुणे
कोरोना काळात डॉक्टर व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना निवास व भोजनाची सोय उपलब्ध करणाऱ्या हॉटेलची बिले जिल्हा प्रशासनाकडून आदा करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांचे कोरोना लसीकरण करा - जिल्हाधिकारी
पुणे
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अठरा ते ४४ या वयोगटातील सर्व दिव्यांगांचे कोरोना लसीकरण पूर्ण करा.
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनावर जिल्हा प्रशासनाची नजर
पुणे
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना न्याय्य मिळवून देवून त्यांचे संगोपन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आली.
राज्यामध्ये वर्षभरात रोखले ५६० बालविवाह
Maharashtra
कोरोनाच्या कालावधीत इतर समस्यांसोबत बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ५६० बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.
विनावापर ऑक्सिजन सिलिंडर गोदामात जमा करा; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
Pune
ऑक्सिजन उत्पादकांना ऑक्सिजनपैकी शंभर टक्के वापर मेडिकल ऑक्सिजन वापरासाठी करण्याचे निर्देश दिले आहेत.
    go to top