drainage water News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drainage water

Read Latest & Breaking drainage water Marathi News. Get Trending & Top News Headlines on drainage water along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे : गोकुळनगरमध्ये ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवर
सहा महिन्यांपूर्वी काम करुनही 'परिस्थिती जैसे थी'
नागपूर : परसोडा नाल्यातील दुर्गंधीचा डोक्याला ताप
शितलवाडी-परसोडा ग्रामपंचायत परिसरात घाण पाण्याचे डबके, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
सांडपाण्यामुळे लोहगावमधील शिळा मंदिर परिसर बनला आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक
मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांच्या विकास निधीतून बंदिस्त गटार योजनेसाठी निधी आला होता.
अकाेला : नॅशनल हायवेवर साचली गटारगंगा
संबंधित विभागास नाली बांधकामाचा विसर
सातारा जिल्ह्यात १,७३९ गावांत सांडपाणी प्रकल्प
जिल्ह्यातील १०५५ कामांना प्रशासकीय मंजुरी; ‘झेडपी’ने दिलाय भर
कोल्हापूर : जयंती नाला भरला प्लास्टिक कचऱ्याने
राज्य शासनाने जाहीर केलेली प्लास्टिक बंदी शहरात बासनात गुंडाळून ठेवल्याचे जयंती नाल्याच्या ठिकाणी पहायला मिळत आहे.
रत्नागिरीत यावर्षी पाण्याचा योग्य निचरा
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई सुरू; मांडवी येथे जेसीबीचा वापर
प्रदूषणमुक्तीसाठी ‘बायोडायजेस्टर’चा प्रयोग
राजाराम रायफल्स कॉलनीत शोषखड्ड्याद्वारे सांडपाणी मुरवले जमिनीत
येरवड्यात जेल रस्त्यावरील बसथांब्यासमोर ड्रेनेजच्या पाण्याचे डबके
कारागृहाच्या सीमाभिंतीचा राडारोडा रस्त्यावरच; नागरिकांची व वाहनचालकांची त्रेधातिरपीट
पावसाचा जोर, नाल्यांतील पाण्याचा घरांना घोर...
कोल्हापूर शहरातील उपनगरे व काही ठिकाणी मध्यवस्तीतील नाल्यांमुळे पावसाळ्यात महापुराचा फटका बसतो. त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागते, काही ठिकाणी घरांची पडझड होते.
मुंबई शहरातील मैलापाणी पर्जन्यवाहिन्यांमध्ये जाणार नाही
मुंबई शहरातील मैलापाणी पर्जन्यवाहिन्यांमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी महापालिका आता उपाययोजना करणार आहे.
मैलामिश्रीत पाणी दारात; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
पुणे
नाना पेठेतील अतिक्रमण करून बांधलेल्या इमारतीचे ड्रेनेज चुकीच्या पद्धतीने जोडल्याने एसआरए स्कीमचे चेंबर तुंबत आहे.
पुणे : सांडपाण्याच्या बंदोबस्तामुळे विमानतळ सुरक्षीत
पुणे
लोहगाव येथील विमानतळाच्या धावपट्टीच्या जवळच लोहगाव परिसरातील सांडपाणी जमा होत असल्याने तेथे पक्षी जमा होत होते. त्यामुळे विमानांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.
खडकवासला कालव्यात सोडले जातेय सांडपाणी; कचऱ्याचेही ढीग
पुणे
खडकवासला धरणातून हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यातील शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी असलेला उजवा कालवा पुणे शहरातील कचरा व सांडपाण्यामुळे दुषीत बनला
बांधकामांसाठी वापरले जाणार शुद्ध केलेले मैलापाणी
पुणे
महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांसाठी मैलाशुद्धीकरण केंद्रातील शुद्ध केलेले पाणी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवाजीनगर : वडारवाडी वारंवार ड्रेनेज तुंबन्याचे प्रमाण वाढले
पुणे
आगोदरच रस्ता अरूंद आणि नियमित रस्त्यावर उभे असलेले ड्रेनेज काढण्याचे वाहन
आम्ही नेमके जायचे कुठे  ? ड्रेनेज समस्याने आनंद पार्क त्रस्त
पुणे
वडगावशेरी येथील आनंदपार्क सोसायटीच्या समोर कित्येक महिन्यापासुन ड्रेनेज पाणी साठून राहिल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे
Katraj : ड्रेनेजचे पाणी रस्त्यांवर; नागरिक हैराण
पुणे
संपूर्ण रस्ता ड्रेनेजच्या पाण्याने व्यापून टाकला असल्याने नागरिकांना चालायचे कसे
फळबागेत साचलेल्या पाण्याच्या निचऱ्याची गरज
औरंगाबाद
ग्रामीण कृषी मोसम सेवा तज्ज्ञ समितीचा सल्ला
go to top