drama artist News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drama artist

Read Latest & Breaking drama artist Marathi News. Get Trending & Top News Headlines on drama artist along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

उणिवांची आनंददायी जाणीव
विनोदाची अक्षरश: धमाल आहे
पुण्यात नाटूकली रंगली, छोट्या मुलांनी घेतला नाटकाचा आनंद
गरवारे बालभवन येथे पालक आणि मुलांसाठी ‘मुल साऱ्या गावाचं’ आणि ‘पकडा त्या मांजराला’ या दोन गोष्टींवर आधारित नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
थोडक्यात वाचले नाहीतर माझा चेहरा.. ऋतुजा बागवेचा अपघात..
नाटक आणि मालिका विश्वातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे जखमी झाली आहे. स्वयंपाक करताना गरम..
एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल बोलत नाही : संदीप पाठक
सध्याच्या राजकीय स्थितीवर अभिनेता संदीप पाठक याने महत्वाचे विधान केले असून यामुळे अनेकांची झोप उडाली आहे...
डॉ. गिरीश ओक यांची नाट्य अभिनयाची पन्नाशी
शिवाजी मंदिरात दुपारी साडेचारला झालेला ‘मखमल’ या नाटकाचा तो प्रयोग मी विसरूच शकत नाही
जळगाव केंद्रातून इंदूरचे ‘डहूळ’ प्रथम
‘ब्लडी पेजेस’ द्वितीय; दोन्ही नाटके अंतिम फेरीत
State Drama Competition : पती-पत्नीचे नाते उलगडणारे ‘खुराडं’
संकल्प कलामंचची कलाकृती; संसारातील खाचखळग्यांवर भाष्य
State Drama Competition : ‘लिअरने जगावं की मरावं,’ला प्रेक्षकांची मिळाली दाद
समर्थ रंगभूमीचे सादरीकरण; कलाकारांच्‍या अभिनयाने जिंकली मने
महाराष्ट्र नाट्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची सोमवारपासून प्राथमिक फेरी
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 21 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात होईल. प्राथमिक फेरीचे उद्‌घाटन सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सोमवारी (ता. 21) सायंकाळी सात वाजता ऑनलाइन पध्दतीने होणार आहे.
प्रशांत दामले-वर्षा उसगांवकर 36 वर्षांनी पुन्हा एकत्र
मराठी नाटय आणि चित्रपट क्षेत्रातील मोठं नाव म्हणून प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचे नाव घेता येईल.
पुणे : ५० टक्के उपस्थितीच्या बंधनावर वीकेंडच्या प्रयोगांची मात्रा
पुणे
शनिवार-रविवारच्या प्रयोगांनी तारले निर्मात्यांचे आर्थिक गणित
राज्यनाट्य स्पर्धेने वाढला कलाकारांचा आत्मविश्वास; पाहा व्हिडिओ
Nashik
राज्यनाट्य स्पर्धेने वाढला कलाकारांचा आत्मविश्वास
ज्येष्ठ कलादिग्दर्शक परेश दारु कालवश
मनोरंजन
थिएटर, चित्रपट रसिक, प्रेक्षक आणि अभ्यासक यांच्यासाठी शोकदायक बातमी म्हणजे ज्येष्ठ कलादिग्दर्शक परेश दारु यांचे निधन झाले आहे.
    go to top