driver News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

driver

Read Latest & Breaking driver Marathi News. Get Trending & Top News Headlines on driver along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Eknath Shinde: रिक्षाचालक ते मुख्यमंत्री; साध्या शिवसैनिकाचा प्रवास
गरीब परिस्थितीशी सामना करत त्यांनी मंगला हायस्कूलमधून ११वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
सिंधुदुर्गनगरी : सव्वा पाच हजार चालकांवर कारवाई; ८६ लाखाचा ठोठावला दंड
सुसाट वाहनचालकांवर सिंधुदुर्ग पोलिसांनी गेल्या वर्षभरात करडी नजर ठेवली होती.
अकोला : ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून चालकाचा मृत्यू
रोजंदारीने शेत काम करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू
खेड-शिवापूर टोल नाका स्थलांतरित करावा; वाहनचालकांची मागणी
वाहनांच्या गर्दीपुढे फास्टॅगचे लोटांगण या मथळ्याची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली. त्यावर वाचकांनी टोल नाक्याबाबतच्या व्यवस्थेविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एस.टी. चालकाने माळशेज घाटातील दरीत उडी घेत केली आत्महत्या
पुणे-नगर-ठाणे जिल्हाच्या हद्दीवर असलेल्या माळशेज घाटात बोगद्याजवळील महादेव मंदिरासमोरील दरीत एस.टी. चालकाने उडी मारून आत्महत्या केली आहे.
भरधाव ट्रक धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा (१५ नंबर) चौकात आज सकाळी साडेच्या सुमारास हा अपघात झाला.
खंबाटकी घाटातील एस आकाराच्या वळणावर ट्रेलर पलटी
चालक व क्लिनर दोघांचा जागीच मृत्यू झाला
एसटी महामंडळाची चालक-वाहकांची भरती रखडली
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चालक-वाहक सरळसेवा नोकरभरती २०१९ मध्ये जाहीर केली होती.
मुलांचे ‘पालक’ व्हा, ‘चालक’ बनू नका...
पुणे
मोबाईलशिवाय अभ्यास होत नाही. त्याशिवाय जेवण जात नाही. सतत मोबाईलवर कोणाशी न कोणाशी गप्पा मारायच्या.
शिक्षकाच्या कृतीमुळे समाजापुढे आदर्श; टॅक्सी चालकाचे पाकिट केले परत
उत्तर महाराष्ट्र
शिक्षकाच्या कृतीमुळे समाजात आजही माणुसकी आणि प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचा प्रत्यय आला आहे.
मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ओला टॅक्सी चालकाला अटक
मुंबई
आरे कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
रिक्षाचालकांची कैफियत : ‘सीएनजी’ महागल्याने हाती रक्कम उरेना
पिंपरी-चिंचवड
कोरोनातील दोन वर्षांच्या काळात अतोनात हाल झाले. त्यानंतर आंदोलने करून सरकारपुढे गाऱ्हाणे मांडल्यानंतर भाडेदरात काही अंशी वाढ झाली.
चालकाचा ताबा सुटल्याने वाकड येथे मुळा नदी पात्रात बस कोसळली
पिंपरी-चिंचवड
प्रवासी नासल्याने सुदैवाने कोणतीही हानी नाही
बायको पुढे वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी २०० च्या स्पीडने चालवली पोर्शे, गमावला जीव
ग्लोबल
आयझेनबर्ग हा ब्रिटिश मोटरस्पोर्ट्समधील सुप्रसिद्ध ड्रायव्हर होता.
वल्लभनगर आगारातील चालक-वाहकांना मिळेना ड्युटी!
पिंपरी-चिंचवड
संपात सहभागी झालेल्या वल्लभनगर आगारातील कर्मचाऱ्यांना नोकरीवर हजर होवूनही काम दिले जात नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.
go to top