Drone News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drone

Read Latest & Breaking Drone Marathi News. Get Trending & Top News Headlines on Drone along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

रामनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत खाटपेवाडी तलावाच्या पाण्याची क्षमता ४५ टक्क्यांनी वाढवली
ड्रोनद्वारे या तलावाचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातून हा निष्कर्ष पुढे आला
सोलापुर : "मोहोळ तालुक्यात ड्रोन यंत्राव्दारे गावठाण मोजणीस प्रारंभ"
एकूण 73 गावच्या गावठाणाची मोजणी होणार असल्याची माहिती
पालखी सोहळ्यात खासगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरास बंदी
पोलिस परवानगी शिवाय चित्रीकरण केल्यास कारवाई
बचावकार्यासाठी ड्रोन वापरणार!
आपत्कालीन परिस्थितीसाठी महापालिकेची तयारी
कोल्हापूर : पुराचे ड्रोनद्वारे चित्रीकरण
प्रशासनाची तयारी; पंचगंगा, कृष्णेवरील भराव काढण्याचे आदेश
ड्रोन विझवणार मुंबईतील आग!
टोलेजंग इमारतींसाठी आयआयटी मुंबईचे सहकार्य
जम्मू-काश्मीर: स्फोटकांनी लगडलेला ड्रोन पाडला; सुरक्षा रक्षकांची मोठी कारवाई
या ड्रोनद्वारे सीमेपलिकडून जम्मू-काश्मीरमध्ये घातपाताचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भारत बनणार जगातील ड्रोन हब, हे 5 स्टॉक घेतील भरारी
ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आता सर्वसामान्यांच्या जीवनात वापर वाढावा यासाठी भारत सरकार गेल्या काही वर्षांपासून ड्रोन पॉलिसीमध्ये शिथिलता आणत आहे.
औरंगाबाद : ड्रोन, सॅटेलाइट इमेजवरून तीन लाख मालमत्तांची नोंद
शहरात घरोघरी सर्वेक्षण : १० कोटींचा खर्च अपेक्षित
भारत २०३० पर्यंत ड्रोन हब बनेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ड्रोन महोत्सवा’चे उदघाटन
 देशाच्या रोजगारनिर्मितीत ड्रोन उद्योग मोठी भूमिका बजावणार ; नरेंद्र मोदी
पहिल्या ड्रोन महोत्सवाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते
औरंगाबाद : विमानतळावर ड्रोन उडताना आढळल्यास शूट करण्याचे आदेश
विनापरवाना ड्रोन उडविल्याबद्दल दोघांविरोधात गुन्हे दाखल
अंमली पदार्थाची तस्करी करणारे पाकिस्तानी ड्रोन भारतीय जवानांनी पाडले
देश
पंजाबमधील अमृतसर सेक्टरमधील धानोन कलान गावाजवळ हा प्रकार घडला आहे.
Jammu Kashmir: पाकमधून आलेल्या ड्रोनमधून टाकलेल्या बाटल्या जप्त
देश
पाकिस्तानातून आलेल्या ड्रोनने टाकलेल्या पांढऱ्या रासायनिक द्रवाच्या तीन बाटल्या सुरक्षा दलांनी जप्त केल्या.
go to top