Drowning death News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drowning death

Read Latest & Breaking Drowning death Marathi News. Get Trending & Top News Headlines on Drowning death along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मायलेकराचा विहिरीत बुडून मृत्यू
दौंड तालुक्यातील जिरेगाव येथे मायलेकराचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली.
पिंप्राळ्याच्या वैभवचा पूर्णा नदी पात्रात बुडाल्याने मृत्यू
पिंप्राळा येथील दहावीच्या विद्यार्थ्याचा पूर्णा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.
खडकवासला कालव्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकाचा बुडून मृत्यु
दुसऱ्या दिवशी आढळला खडकवासला कालव्यात मृतदेह
जुहू चौपाटीवर ३ जण बुडाले
तीनही युवक चेंबूर आणि वाशी नाका या भागातील रहिवासी
खडकवासला कालव्यात पोहण्यासाठी गेलेला मुलगा बुडाला
खडकवासला धरणापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेलेला तेरा वर्षांचा मुलगा बुडाला.
चिमुकल्या बहिण-भावांचा धरणात बुडून मृत्यू
डांगरखेडा येथील घटना; बेलसरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
खाणीत आढळले २ बेपत्ता तरुणांचे मृतदेह
विश्रांतवाडी - धानोरी रस्त्यावरील खाणीत २ बेपत्ता तरुणांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ
बारामतीत कालव्यात पडून महिलेचा मृत्यू
बारामती शहरातील नीरा डावा कालव्यामध्ये पाय घसरुन पडल्याने एका महिलेचा आज दुर्देवी मृत्यू झाला.
विहिरीत पडून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू
पुणे
निरगुडसर (ता. आंबेगाव ) येथील घटना
पुणे जिल्ह्यात पाच वर्षांत ५१ पर्यटकांनी गमावला जीव
पिंपरी-चिंचवड
पर्यटन, भटकंती, वर्षा विहार याची मजा लुटण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर सुटीच्या दिवशी प्रचंड गर्दी असते.
तिलारी नदीत मामा भाचीचा बुडून मृत्यू
कोकण
कुडासे वानोशी रस्त्यावर दुर्घटना घडली
सोलापूर : वांगी येथे पाण्यात बुडून दोन सख्या भावांचा मृत्यू
सोलापूर
पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने दोघा भावाचा मृत्यू झाला
चास कमान धरणाच्या जलाशयात पोहायला गेलेले ४ विध्यार्थी बुडाले
पुणे
शाळेला सुट्टी लागणार असल्याने शिक्षकांसह ३४ विध्यार्थी पोहण्यासाठी व पोहण्याचा सराव करण्यासाठी तिवई हिलच्या पायथ्याशी असणाऱ्या चास कमान धरणाच्या जलाशयात गेले
मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धाचा विहिरीत पडल्याने मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र
मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धाचा परसुतील विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.
'शेततळ्यात पडुन तिघा चिमुकल्यांचा मृत्यु
सोलापूर
खेळत खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार ता. 9 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शेटफळ ता. मोहोळ येथे घडली.
अकोला : वारी हुनामानच्या डोहात बुडाला युवक
अकोला
कापशीला आढळले दोन अनोळखी मृतदेह
go to top