Drugs News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drugs

Read Latest & Breaking Drugs Marathi News. Get Trending & Top News Headlines on Drugs along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : नशेच्या गोळ्यांचा चा साठा जप्‍त
नशेच्या गोळ्या करून विकणारे दोघे अटकेत; लातूर, परभणीतून आणायचे शहरात
नागपूर : विशाखापट्टनम एक्स्प्रेसमधून ९० किलो गांजा जप्त
सात तस्कर पोलिसांच्या हाती यात २ महिलांचा समावेश : RPF पथकाची कारवाई
गुटखा जप्ती: जुने शहर डीबी स्क्वॉड निलंबित!
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कामात कसूर केल्यामुळे जुने शहर पोलिस ठाण्यातील बीट जमादारासह डीबी स्क्वॉडमधील पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश
दोन, चारचाकी वाहनांतून दीड क्विंटल गांजाची तस्करी
तिवसा हद्दीतील सातगाव ते मोर्शी मार्गावर नाकाबंदी करत मोर्शीच्या दिशेने येणाऱ्या दोन कारची चौकशी केली असता दोन्ही वाहनात एकूण 168.80 गांजा आढळून आला
तिशीतली तरुणी दिसतेय ८० वर्षांची म्हातारी; असं झालंय काय? वाचा...
ही ३१ वर्षीय तरुणी तरुण वयातच 80 वर्षांची म्हातारी दिसतेय
लक्षद्वीपच्या किनाऱ्यावरून 2 बोटींसह 1520 कोटींचे ड्रग्स जप्त; पाहा व्हिडीओ
देश
भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर दोन बोटींना ताब्यात घेतले आहे.
दिल्ली विमानतळावर मोठी कारवाई, ४०० कोटींचे हिराॅईन जप्त
देश
दिल्ली विमानतळावर मोठी कारवाई
मुंबईत कस्टमची धडक कारवाई, २७ किलोंचे ड्रग्ज जप्त, एकास अटक
मुंबई
कस्टमने धडक कारावाई करत आरोपीला अटक केली आहे.
50 लाखांच्या ड्रग्जसह महिलेला अटक; मुंबईत पोलिसांची कारवाई
मुंबई
माहिती मिळताच एमएचबी पोलिसांच्या पथकाने शाळेजवळ सापळा रचून महिलेला अटक केली
गुजरातमध्ये 1439 कोटींचे हेरॉईन जप्त, आरोपीला पंजाबमधून अटक
देश
इराणमधून आयात करण्यात आलेली ही खेप जिप्सम पावडरची असल्याचे सांगण्यात येत होते
वेरूळच्या गिलाव्यात गहू आणि गांजा - डॉ. मिलिंद देसाई
पुणे
वनस्पतीशास्रज्ञ डॉ. मिलिंद सरदेसाई; विद्यापीठात शैक्षणिक संवाद उपक्रम
go to top