कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने 15 मे पर्यंत लॉकडाऊन सुरु ठेवण्याचा नवा आदेश दिल्याने आता ई -पासची सेवा देखील 15 मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.