Earth News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earth

Read Latest & Breaking Earth Marathi News. Get Trending & Top News Headlines on Earth along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याच्या मार्गावर होता; मग काहीतरी घडलं आणि...
२०५२च्या गणनेनुसार २०२१ QM1 ग्रहावर आदळण्याच्या शक्यतेसह पृथ्वीच्या दिशेने निघाले होते. वस्तू सूर्याच्या दिशेने जात होती आणि गृह ग्रहाच्या अगदी जवळ येण्यासाठी तयार होती.
पृथ्वीवर यंदा तीव्र उन्हाळा का? नासाने सांगितलं धक्कादायक कारण...
मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन, दगडी कोळसा, तसंच पेट्रोल -डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे पृथ्वीचं वातावरण अधिक तापत असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे.
चंद्र शोषतोय पृथ्वीवरील पाणी - शास्त्रज्ञांचा अभ्यास
हे पाणी पृथ्वीवरून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Solar Eclipse 2022: वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण आज दिसणार
सूर्यग्रहण शनिवारी दुपारी 12.15 वाजता सुरू होईल आणि रविवारी, 1 मे रोजी पहाटे 4:07 वाजता समाप्त होईल.
Video : वसुंधरेला जपा नाहीतर..अजित पवारांचा सल्ला
वसुंधरा जर जपली नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही
Lyrid उल्कावर्षाव पाहण्याची संधी, भारतात या शहरात दिसणार नजारा
हा उल्कावर्षाव भारतभर देशातील सर्व शहरांमध्ये दिसणार आहे
गुरुच्या चंद्रावर जीवसृष्टीची शक्यता
गुरू ग्रहाचा चंद्र असलेला युरोपा आपल्या बर्फाळ आच्छादनाखाली प्राणवायू शोषून घेत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. युरोपाच्या पृष्ठभागावर एक गरम आणि क्षारयुक्त समुद्र आहे. सजीवांसाठी आवश्यक असलेले घटकही यात उपलब्ध आहेत.
Earth Day 2022: जाणून घ्या पृथ्वीवरील सर्वात चमत्कारिक ठिकाणे
पृथ्वी रहस्यांचे माहेरघर आहे. पृथ्वीवरील काहीशी रहस्यमयी ठिकाणांचे रहस्य आजपर्यंत कोणालाच उलगडलेले नाही.
सौर वादळाचा तडाखा; जीपीएस बंद पडणार?
सौर वारे आणि पृथ्वीचे वातावरण यांच्यात ऊर्जेची पुरेशी देवाण-घेवाण झाल्यास अशाप्रकारची वादळे निर्माण होतात.
नेपच्यून अनुभवतोय चक्क Climate Change; काय असावे कारण ?
खगोलशास्त्रज्ञांनी नेपच्यूनवरील जागतिक तापमानात आश्चर्यकारक बदल अनुभवले
Solar Eclipse 2022: यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात; केव्हा आणि कुठे दिसणार?
भारतीयांना या सूर्यग्रहणाचे साक्षीदार होता येणार का? जाणून घ्या
पृथ्वी संवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीत पानी फाऊंडेशन जगात अव्वल
महाराष्ट्र
पानी फाऊंडेशनच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली.
Sadhguru Jaggi Vasudev वसुंधरेसाठी करणार लंडन ते भारत बाईक राईड
ग्लोबल
२१ मार्चला लंडनपासून या यात्रेची सुरूवात होणार आहे
बाबो! पृथ्वी विकत मिळणार! कितीला असेल बरं जाणून घ्या
ग्लोबल
2022सालानुसार Treehugger.com ने नुकतेच पृथ्वीचे मूल्य मोजले आहे
सातारा : माझी वसुंधरा अभियानास  २१ पर्यंत अंतरिम मुदत
सातारा
जिल्ह्यातील १३५० ग्रामपंचायतींचा सहभाग
गोष्ट 1990 ला अंतराळातून 600 करोड किमी अंतरावरून काढलेल्या फोटोची
साय-टेक
या सगळया गोष्टींना या छायाचित्रात दिसणारा हा इवलासा ‘फिकट निळा ठिपका’ आव्हान देतोय.
टेलिस्कोपची दुनिया!
S+
जगातील सर्वात नावाजलेले टेलिस्कोप
go to top