Earthquake News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake

Read Latest & Breaking Earthquake Marathi News. Get Trending & Top News Headlines on Earthquake along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर विद्यापीठात भूकंपाची यंत्रणा! पुणे, नगर, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूरची मिटली चिंता
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भुकंपाची 15 दिवस अगोदर पूर्वसूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबईच्या भाभा परमाणु अनुसंधान केंद्राकडून ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचा लाभ सोलापूर, नगर, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, पुण्यासह 500 किलोमीटर अंतरावरील जिल्ह्यांना होणार आहे.
धुळ्यात भूखंडप्रकरणी भूकंप!
तब्बल ११३ हेक्टर सरकारजमा; हिरे मेडिकललाही दिलासा
काश्मीर, नोएडा आणि इतर काही भागात भूकंप
Earthquake: उत्तर भारतातील काश्मीर, नोएडा आणि इतर काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेन दिली आहे.
गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के
विदर्भ
सायंकाळी पाउनेसात वाजताच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील काही गावात सौम्य धक्के जाणवले
बलुचिस्तानला भूकंपाचा धक्का
कराची
२२ ठार तर ३०० जखमी; गाढ झोपेत असताना जमीन हादरली
go to top