Economics News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Economics

Read Latest & Breaking Economics Marathi News. Get Trending & Top News Headlines on Economics along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आक्रमक पुतीन अचानक मवाळ!
युद्धामुळे रशियाची आर्थिक परिस्थिती, लष्करी सामर्थ्य कमकुवत झाले आहे. निर्बंध लादल्यामुळे आधीपासूनच तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे.
संवाद : अर्थशास्त्रातील करिअर संधी
सर्वसामान्यपणे अर्थशास्त्र केवळ पैशासंबंधी आहे, असा अर्थ घेतला जातो, मात्र हे तितकेसे खरे नाही. अर्थशास्त्र विषयाची व्याप्ती मोठी आहे.
भटक्या प्राण्यांच्या सेवार्थ बेहेनजींना हवीय मदत
भटक्या प्राण्यांवर दया करणाऱ्या समाजात अनेक व्यक्ती आहेत, त्यातीलच एक बेहेनजी.
हेल्थ केअर : हेल्थ इकॉनॉमिक्समधील अभ्यासक्रम
मागील लेखामध्ये आपण हेल्थ इकॉनॉमिक्स या नवीनच विकसित होणाऱ्या या क्षेत्रात कशा प्रकारच्या करियरच्या संधी उपलब्ध होतील आणि या क्षेत्राचे भविष्यातील स्वरूप कसे असेल याची माहिती घेतली.
हेल्थ केअर : हेल्थ इकॉनॉमिक्सचे स्वरूप
मागील लेखामध्ये आपण हेल्थ इकॉनॉमिक्स म्हणजेच आरोग्य क्षेत्रात अर्थशास्त्राचा कसा उपयोग होतो, याची ओळख करून घेतली.
वरखेड्याच्या गरीब मुलावर आपबित्ती; उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन
वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील सागर कच्छवा या तरुणाला बोननँरो या दुर्धर आजाराने ग्रासलेला आहे.या आजाराला कुठलेही शासकीय अनुदान नाही व तशी तरतुद नाही.
श्रीलंकेत महागाईने गाठला कळस! 790 रुपयांत 400 ग्रॅम दूध पावडर
श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे
अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येणे कठीण
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला १४१ देशांनी विरोध केला आहे. अमेरिका आणि पश्चिमी देशांनी अनेक कठोर निर्बंध रशियावर लादले आहेत.
राजधानी मुंबई : महत्त्वाचे ते अर्थकारण!
अर्थव्यवस्था,नागरिक कोविडच्या चटक्यांनी भाजून निघाले. स्थिती काहीशी स्थिरस्थावर होत असतानाच युक्रेनच्या निमित्ताने जग युद्धाच्या खाईत लोटले गेले आहे.
शनिवार-रविवारच्या प्रयोगांनी तारले निर्मात्यांचे आर्थिक गणित
बालगंधर्व असो किंवा यशवंतराव चव्हाण, टिळक स्मारक असो वा भरत नाट्य मंदिर, पुणे शहरातील प्रत्येक नाट्यगृहामध्ये सध्या वीकेंड अर्थात शनिवार-रविवारी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे.
अग्रलेख : अर्थ आणि सर्वार्थ
अग्रलेख
आर्थिक आघाडीवरची कोणत्याही देशाची हालहवाल जाणून घेण्याचे एक साधन मध्यवर्ती बॅंकेचे चलनविषयक धोरण आणि त्यानिमित्ताने केलेले निवेदन हेही असते.
चीनमधील रियल इस्टेटचा बुडबुडा
धन की बात
चिनी बांधकाम उद्योग प्रतिकूलतेच्या गर्तेत आहे.
शैली ‘बड्यां’ची, शिक्षा छोट्यांना
संपादकिय
सरकारेच नव्हे तर सर्व संवेदनशील नागरिकांनी या अहवालाची दखल घ्यायला हवी.
राजधानी दिल्ली : अर्थकारणाची संभ्रमावस्था
संपादकीय
अतिगरिबी, बेकारी, अशिक्षितपणा, म्हातारपण, अपंगत्व किंवा आजारपण ही भीक मागण्यामागील प्रमुख कारणे निदर्शनाला आली.
भाष्य : पैसा झाला मोठ्ठा...
संपादकीय
रिझर्व्ह बँकेचा सन २०२०-२१ चा वार्षिक अहवाल अलीकडेच प्रसिद्ध झाला. त्यातील एका बाबीकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे.
Paytm वर चेक करा तुमचा सिबिल स्कोअर; फॉलो करा 'या' टीप्स
Sci tech news
सिबिल स्कोअर म्हणजे काय माहित आहे का?
go to top