ED News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ED

Read Latest & Breaking ED Marathi News. Get Trending & Top News Headlines on ED along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या, ईडीने दाखल केला गुन्हा
सीबीआयनेनंतर आता ईडीनेही गुन्हा दाखल केला असल्याने कार्ती चिदंबरम यांच्या अडचणी वाढल्या आहेत
"दाऊद दर महिन्याला.."; नवाब मलिक मनी लाँडरिंग प्रकरणात धक्कादायक खुलासे
दाऊदची बहीण हसीना पारकरच्या मुलाने तसंच एका साक्षीदाराने आपल्या जबाबात खुलासा केला आहे.
पॉर्न रॅकेट प्रकरणी राज कुंद्रावर ईडीकडून गुन्हा दाखल
याप्रकरणात उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये अटक केली होती.
ईडीच्या तपासादरम्यान राज्याचा कोणताही हस्तक्षेप नको, SC ने सुनावले
ईडीच्या चौकशीदरम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले.
मलिकांना तुर्तास दिलासा, खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी
नवाब मलिकांना न्यायालयाकडून तुर्तास दिलासा मिळाला आहे.
पवार देशमुख कुटुंबासोबत; अनिल देशमुख लवकर बाहेर येतील - रोहित पवार
आमदार रोहित पवार यांनी काटोल येथे विकासकामांचे भूमिपूजन केलं.
विरोधकांच्या राजकारणामुळे ED ला, 'बिडी'ची किंमत राहिली नाही
'राज्यातील शांतता व सलोखा बिघडवण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करताहेत'
‘ईडी’ला बिडीएवढीही किंमत नाही : धनंजय मुंडे
‘ईडी’चा वापर करून थकले म्हणून आताच यांना भोंगा आठवला
धमक्यांशी संबंधित Xiaomi चे दावे खोटे, ED चे स्पष्टीकरण
ED च्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती असा आरोप Xiaomi ने केला होता.
नवाब मलिकांची कोठडी 20 मेपर्यंत वाढली; कोर्टात आरोपपत्र दाखल
पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार का?
ईडीची मोठी कारवाई, देशभरात १८ ठिकाणी छापेमारी
एका महिला सनदी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावरही ईडीनं छापा टाकल्यानं खळबळ उडाली आहे
जॅकलिन फर्नांडिस : ९-९ लाखांच्या तीन मांजरी, मिनी कूपर अन् रोलेक्स घड्याळ
मनोरंजन
ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर कारवाई करत 7 कोटी 12 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे.
जॅकलिन फर्नांडिसवर ईडीची मोठी कारवाई, सात कोटींची मालमत्ता जप्त
मनोरंजन
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून मिळालेल्या महागड्या भेटवस्तूंचा समावेश आहे.
भावना गवळींच्या अडचणी वाढणार? पुन्हा एकदा 'ईडी'कडून समन्स
महाराष्ट्र
आज खासदार भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे.
ABG Shipyard : ईडीकडून महाराष्ट्र, गुजरातमध्ये छापेमारी
देश
22 हजार कोटींहून अधिक किमतीचा हा देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा असल्याचे मानले जात आहे.
जहांगीरपुरी प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल
देश
ईडी आरोपींविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये तपास करणार
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांविरोधात 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल
मुंबई
मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मलिकांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे.
Amway India वर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त
देश
नी लाँड्रिंग प्रकरणांतर्गत ईडीने केलेल्या तपासात एमवे डायरेक्ट सेलिंग मल्टीलेव्हल नेटवर्कच्या नावाखाली पिरॅमिड फसवणुकीत सामील असल्याचे उघड झाले आहे.
go to top