edible oil News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

edible oil

Read Latest & Breaking edible oil Marathi News. Get Trending & Top News Headlines on edible oil along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागपूर : खाद्यतेल स्वस्त होणार
पाऊस लांबल्याने तुरीची डाळ महागणार
दिलखुलास : एरंडेल तेल
आमच्या लहानपणी आई आम्हाला महिन्यातून एकदा एरंडेल तेल पाजायची. हा एक मोठा सोहळाच असे.
आनंदाची बातमी! खाद्यतेल झालं स्वस्त; दरात मोठी घसरण
५ रुपये ते १५ रुपयांपर्यंत ही घट असणार आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे खाद्यपदार्थांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष
वडापाव, सामोसे, ब्रेड पॅटिस, गरम-गरम भजी असे चमचमीत पदार्थ सुरक्षित करण्यासाठी प्रथमच राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पाऊल टाकले आहे.
बारामती, शेतकऱ्यांच्या खाद्यतेलाच्या ब्रॅडची पवारसाहेबांना पडली भुरळ
गटशेतीच्या माध्यमातून शेतकरी स्वतःला समृद्ध करू शकतो, याचे उत्तम उदाहरण बारामती ॲग्रोस्टार फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी उभे केले आहे.
हेल्थ वेल्थ : स्वयंपाकाचे तेल : कोणते आणि किती?
स्वयंपाकाचे तेल चरबीचे स्रोत मानले जाते आणि हेच ते चवदार असण्याचे मुख्य कारण आहे. आपल्याला तेलाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यास सांगितलेले असले, तरी ते टिकवून ठेवणे आपल्यासाठी कठीण होते.
महागाई सोसवेना; नाशिकमध्ये साडेचार लाखाचे खाद्यतेल चोरीला
होलसेल किराणा दुकानाचे शटर कोयंडा कापून चोरट्यांनी विविध कंपनीचे खाद्यतेल चोरुन नेले.
मुंबईत खाद्यतेलाचे भाव दुप्पट झाल्याने गोरगरिबांचे जगणे मुश्किल
मुंबई
सर्वसामान्य आणि हातावर पोट असलेल्या मुंबईतील शेकडो गोरगरिबांना खाद्यतेलाचे भाव दुप्पट झाल्याने जगणे मुश्किल झाले आहे.
खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळा; अन्यथा कारवाई अन्न व औषध प्रशासनाचा व्यावसायिकांना इशारा
पुणे
खाद्यतेलाचा पुनर्वापर करताना तयार होणारे ‘ट्रान्सफॅट’ टाळण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त तीन वेळेस वापर करावा.
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गतस्तरावर खाद्यतेल १२ रुपयांनी स्वस्त
नागपूर
रशिया युक्रेनमध्ये समझोता होण्याचे संकेत
युद्धामुळे सूर्यफूल तेलाच्या किमतीने गाठला उच्चांक; प्रतिलिटर दर 190 रुपयांवर पोहोचला
अर्थविश्व
रशिया-युक्रेन युद्धामुळे ब्रँडेड सूर्यफूल तेलाच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
go to top