Editorial Article News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Editorial Article

Read Latest & Breaking Editorial Article Marathi News. Get Trending & Top News Headlines on Editorial Article along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

ढिंग टांग : क्वाड क्वाड गप्पाष्टक!
डिअर प्राइम मिनिस्टर फुमिओसान किशिदा, काल रात्रीच घरी (पक्षी : व्हाइट हौसमध्ये) पोचलो. जरा पाठ टेकली. विमानातही पाठ टेकून टेकून दुखत होती.
अग्रलेख : टक्का अन्‌ धक्का
भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याबद्दल मुख्यमंत्र्यांनीच आपल्या मंत्र्याला तडकाफडकी काढून टाकण्याची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची कृती निश्चितच दखलपात्र ठरते.
भाष्य : वेगळं नाही व्हायचं मला...!
विवाह ठरणे, तो यशस्वी होणे या गोष्टी म्हटले तर वैयक्तिक; पण या सगळ्या व्यवहारात सध्या ज्या समस्या उद्भवतात, त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी लागते.
शिल्लक उसातील साठमारी!
राज्यात शिल्लक उसाचा प्रश्‍न पावसाळा तोंडावर आला तरी कायम आहे. मुळात, दुष्काळी मराठवाड्यात उसाखालील क्षेत्र का आणि कसे वाढले हे आधी समजून घेतले पाहिजे.
ढिंग टांग : आक्रोश की जल्लोष?
आम्ही सोमवारी औरंगाबादेत काढलेला विशाल जल आक्रोश मोर्चा पाहून महाभकास आघाडीच्या नेत्यांच्या तोंडाचे पाणी पळाले असेल अशी अपेक्षा आहे.
अग्रलेख : सह देऊ शह!
जागतिक राजकारणाचा रंगमंच आता युरोपातून आशिया, त्यातही हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थिरावत आहे.
ढिंग टांग : सापळ्यातील सावज! (एक नवशिकारकथा...)
नेपतीच्या झुडपात खसफस झाली. अर्जुनाच्या वृक्षावर शेंड्यावर जाऊन बसलेल्या वानराच्या टोळीप्रमुखाने ‘खर्रर्र...खक खक’ असा आवाज दिला. काटेसावरीच्या झाडाखाली चरणारा हरणांचा कळप सावध झाला.
अग्रलेख : मारेकऱ्याचा गौरव कशाला?
राजीव गांधी यांच्या हत्येला ३१ वर्ष पूर्ण होत असतानाच, या हत्येच्या कटातील एक प्रमुख गुन्हेगार ए. जी. पेरारीवलनची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुटका झाल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भाष्य : समाजहिताशी नत हो विज्ञान
‘विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालया’ने ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’(सीएसआर)च्या धर्तीवर ‘वैज्ञानिक सामाजिक जबाबदारी’(एसएसआर)ची कल्पना मांडली आहे.
पोलिसी हीरोगिरीला दणका
कायदा हातात घेऊन केल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या पोलिसी कारवायांना त्यातून आळा बसावा, अशी अपेक्षा
सजग कर्तेपणासाठी
माणसाच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण रुपांमधले अतिशय मध्यवर्ती रूप ‘कर्ता’ हे आहे. कर्ता असणे म्हणजे जाणीवपूर्वक, स्वेच्छेने कृती करण्याची क्षमता असणे.
काही नेत्यांचे ‘कॉँग्रेस छोडो’...
उदयपुरातील कॉँग्रेसच्या नव संकल्प शिबिराचे त्वरित फलित काय? तर, गुजरातचा पाटीदार नेता हार्दिक पटेलचा राजीनामा!
हौस ऑफ बांबू : राजमान्य राजेश्री!
संपादकीय
नअस्कार! पुण्यातल्या मराठी साहित्य रसिकांची काशी असलेल्या शुक्रवार पेठेतील ‘अक्षरधारा’ बुक ग्यालरीत लग्नं जमतात, अशीही एक अफवा मध्यंतरी उठली होती, म्हणून मी तिथं जाते, असं काही कुत्सित साहित्यिक बोलत असत.
कुटुंब डॉट कॉम  : कुटुंब नावाचा आधारवड...
संपादकीय
आपण ‘कुटुंब’ संस्थेच्या भवितव्याविषयी विचार करीत आहोत. त्यासाठी थोडं भूतकाळातही डोकवावं लागतं. काळाच्या ओघात जे काही बदल झाले ते नेमके कशामुळे झाले..
चौथी विंग : धक्कादायक ‘क्रॉस कनेक्शन’
संपादकीय
स्त्री -पुरुष नातेसंबंधांवरील अनेक नाट्य कलाकृतींनी मराठी रंगभूमीवर राज्य केले आहे. त्यावर चर्चा, वाद-विवाद झाले.
भाष्य : विधवांच्या आत्मसन्मानाचे भान
संपादकीय
महाराष्ट्राने देशाला अनेक समाजसुधारणा दिल्या. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांनी महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडली गेली.
अग्रलेख : कराचे कोडे
अग्रलेख
आपल्याकडे लिखित राज्यघटना आणि कायदेकानू आहेत. त्यायोगे जीवनाच्या विविध क्षेत्रांशी संबंधित यंत्रणा सुविहित चालाव्यात, अशी अपेक्षा असते.
जागृती मोहिमेचे उठवा मोहोळ
संपादकीय
सखोल संशोधन अव्याहत सुरू असलेला कीटक म्हणजे मधमाशी. मधमाश्यांचा कीटकनाशके व इतर कारणांमुळे ऱ्हास होत आहे. आजच्या ‘जागतिक मधमाशा दिना’निमित्त.
अग्रलेख : वेळकाढूपणाला झटका
अग्रलेख
मध्य प्रदेशात निवडणुका या ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे महाराष्ट्र राज्यात आरोप-प्रत्यारोपांचा मोठाच धुरळा उडाला आहे.
go to top