education News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education

Read Latest & Breaking education Marathi News. Get Trending & Top News Headlines on education along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर : गणवेशाच्या फाईलवर CEO ची स्वाक्षरी
मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश
कोल्हापूर : शिक्षण संस्थांच्या समस्यांबाबत सकारात्मक
उपमुख्यमंत्री अजित पवार; खासगी शिक्षण संस्थाचालकांनी मांडल्या अडचणी
शालेय विद्यार्थ्यांचा गणित आणि विज्ञानाचा पाया कच्चा
राज्यातील इयत्ता पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञानाचा पाया कच्चा असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षणातून(नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे- एनएएस) समोर आली आहे.
आरटीई प्रवेशाबाबत पालक निरूत्साही
आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.
सर्वच विद्यापीठात ‘ऑफलाइन एमसीक्यू’ परीक्षेचा पॅटर्न - उदय सामंत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये ‘ऑफलाइन एमसीक्यू’ (बहुपर्यायी प्रश्‍न) परीक्षेचा पॅटर्ननुसार परीक्षा घेण्यात येणार
YCMO University कृषि शिक्षण केंद्रातील नयना शेवाळे,रामनाथ खतोडे राज्यात प्रथम
कृषि शिक्षण केंद्रातील नयना हनुमंत शेवाळे हिने भाजीपाला उत्पादन पदविका शिक्षण अभ्यासक्रमात, रामनाथ रंगनाथ खतोडे यांनी फुल शेती उत्पादन पदविका शिक्षण अभ्यासक्रमात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला
सैनिकी वसतिगृहाच्या प्रवेशासाठी येत्या ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून पुणे शहरात शिक्षणासाठी येऊ इच्छिणाऱ्या आजी-माजी सैनिकांच्या मुला-मुलींना वसतिगृह प्रवेशासाठी येत्या ३० जूनपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत.
आता स्ट्रॉबेरी, चॉकलेट नाही, तर भाज्यांच्या फ्लेवरचे कंडोम
लोकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी विविध फ्लेव्हर्सचे कंडोम बाजारात आणले आहेत.
अभिनेता पुष्कर जोगच्या आईवर गुन्हा दाखल; शिक्षण क्षेत्रात मोठा गैरव्यवहार
'जोग एज्युकेशन'च्या अकरा शाळांसाठी शिक्षण अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून फसवणूक केल्याचा आरोप
संवाद : सौंदर्यशास्त्रावर आधारित करिअर
सुंदर दिसण्याचा ट्रेंड आजकाल पाहण्यास मिळत आहे. सौंदर्य खुलविण्यासाठी अस्थेटिक मेडिसिनचा (सौंदर्य चिकित्सा) वापर नॉन-सर्जिकल कॉस्मेटिक प्रक्रियांमध्ये केला जातो.
करिअर अपडेट : खुणावतात निसर्गाच्या वाटा..!
‘अतुल्य भारत’ ही भारत सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या आणि प्रसाराच्या उद्देशाने चालवलेली मोहीम आहे.
‘महाअनुषा’च्या माध्यमातून शिक्षण, आरोग्यासह पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे
महाअनुषा पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास घटकाच्या विकासासोबतच यापुढे पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.
‘डिजि’साक्षर : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने मार्गक्रमण...
एज्युकेशन जॉब्स
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हा विषय आपल्याला फार नवीन नाही. कित्येक काल्पनिक कथांमध्ये निर्जीव वस्तूंना बुद्धी असल्याचं किंवा विचार करता येत असल्याचं आपण वाचलं किंवा ऐकलं आहेच.
न्यू नॉर्मल : लॉजिस्टिक परफॉर्मर इंडेक्स
एज्युकेशन जॉब्स
जागतिक बँक दर दोन वर्षांनी लॉजिस्टिक क्षेत्रातील जगातील सर्व देशांच्या कामगिरीचा निर्देशांक जाहीर करते. यामध्ये भारत सध्या ४४ व्या क्रमांकावर आहे.
वाटा करिअरच्या : राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युथ डेव्हलपमेंट
एज्युकेशन जॉब्स
राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युथ डेव्हलपमेंट ही राष्ट्रीय महत्त्वाची संस्था तमिळनाडूमध्ये श्रीपेरंबदूर येथे १९९३मध्ये सुरू करण्यात आली.
पुणे विद्यापीठातील चारही अधिष्ठात्यांची नियुक्ती अद्याप अधांतरीच!
एज्युकेशन जॉब्स
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सूत्रे स्वीकारून आठवडा झाला, तरीही अद्याप चारही अधिष्ठाता पदाच्या नियुक्तीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.
...तर आताच राजीनामा देईन - मंत्री उदय सामंत
नागपूर
आजपर्यंत कधीतरी शिवसेनेच्या एखाद्या मुलाला प्रवेश द्या किंवा नोकरी द्या म्हणून संपर्क केला असेल तर सांगा, आताच पदाचा राजीनामा देतो.
‘विज्ञान’ संशोधन शिष्यवृत्तीतून महिलांना मिळणार बळ
एज्युकेशन जॉब्स
राज्यातील उपेक्षित समाजातील आणि कमी उत्पन्न गटातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी पाठबळ देणे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे.
इयत्ता अकरावीचा प्रवेश अर्ज भरण्याचा ऑनलाइन सराव सुरू
एज्युकेशन जॉब्स
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश नोंदणीच्या सरावाला (मॉक डेमो रजिस्ट्रेशन) सोमवारपासून सुरवात झाली आहे.
go to top