Education minister News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Education minister

Read Latest & Breaking Education minister Marathi News. Get Trending & Top News Headlines on Education minister along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नांदेड : विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास दीड लाखाची भरपाई
जखमीला उपचारांचा खर्च; पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदान
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाला मिळेना कुलसचिव
१७ पैकी एकही पात्र नाही, पुन्हा होणार निवड प्रक्रिया
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान येत्या शनिवारी पुण्यात
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०- ट्रान्सफॉर्मिंग व्हीजन इनटू प्रॅक्टिस’ विषयावर आयोजित परिषदेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे अध्यक्ष पद भूषविणार आहेत.
विद्यापीठ सुधारणा कायद्यामुळे विद्यापीठाच्या कारभारात राज्याचा हस्तक्षेप वाढणार?
राज्यपालांनी अद्याप या विधेयकावर स्वाक्षरी केलेली नाही
राज्यातील शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याची शक्यता
मोफत गणवेशासाठी २१५ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण केल्याची शिक्षण मंत्र्यांची घोषणा
शिक्षणमंत्र्यांएवढं अवघड काम दुसरं कोणतचं नसतं, पवारांनी सांगितला किस्सा
''माझ्या दृष्टीने शंकरराव चव्हाणांनी माझी सुटका केलेली आहे.''
बनावटगिरीला संधी देणारा ‘शिक्षण’चा आदेश। अतिरिक्त शिक्षक वाढण्याची भीती
यंदा आधारकार्ड आधारित ऑनलाइन संचमान्यता होणार आहे. पण, काही विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अपलोड होत नाहीत तथा आधारकार्ड असूनही तांत्रिक अडचणींमुळे काहींचा अंगठा ग्राह्य धरला जात नसल्याने विद्यार्थ्यांचा पट कमी दिसत आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने मागील महिन्यात नवा आदेश काढला आहे. त्यानुसार तो विद्यार्थी त्याच शाळेतील असल्याची खात्री करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने चारजणांची समिती नेमली आहे.
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी पावणेदोन कोटींचा निधी
विद्यापीठातील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी राज्य सरकारने एक कोटी 73 लाख 91 हजारांचा निधी मंजूर केला आहे. तसेच स्मारक उभारणीसाठी चबुतरा बांधकाम, लॅन्डस्केप, सुशोभिकरण, टॉवर बांधकामासाठी लागणाऱ्या 14 कोटी 23 लाख 92 हजार 238 रुपयांच्या अंदाजपत्रकासही मान्यता दिली आहे.
Video: उड़ ने दो मिट्टी को..; शिक्षणमंत्र्यांनी घेतली योगींची शाळा
उत्तर प्रदेशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे.
शिक्षण संस्था संचालक मंडळ टाकणार दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार
आपल्या मागण्याच्या पुर्ततेसाठी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचे ठरविले
डिसले गुरुजींची प्रलंबित रजा मंजुर; शिक्षणमंत्र्यांनी सीईओंना दिले निर्देश
शिक्षणमंत्र्यांचा पुढाकार, डिसले गुरुजींच्या संशोधन रजेचा मार्ग मोकळा
12 Board Exams: राज्यांकडून सूचना मागितल्या, लवकरच निर्णय
Desh
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी आज राज्यांसोबत व्हर्च्युएल बैठक घेतली.
बेळगावात पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंर्दभात 2 दिवसात होणार निर्णय
Paschim Maharashtra
बंगळूर बैठकीनंतर बेळगाव शिक्षण खाते घेणार निर्णय
    go to top