Eknath Shinde News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Read Latest & Breaking Eknath Shinde Marathi News. Get Trending & Top News Headlines on Eknath Shinde along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Video : पहिल्या तीन दिवसांत केली 9.08 कोटींची विक्रमी कमाई
मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं ‘धर्मवीरचं’ कौतुक !
औरंगाबाद : तरुणाला मारहाणप्रकरणी आयुक्तांची चौकशी करा
विनोद पाटील यांचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
हास्याची मेजवानी आणि राजकीय धुरळा.. हास्यजत्रेत एकनाथ शिंदे..
धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात हजेरी लावली.
स्वराज्याशी द्रोह करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्या ओवेसीचा निषेध - एकनाथ शिंदे
औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता, त्याने हिंदूंच्या देवस्थानाची, मंदिरांची नासधूस केली. खरे म्हणजे अशा देशद्रोही ज्यांनी स्वराज्याचा द्रोह केला अशा औरंगजेबाच्या कबरीला ओवेसी नेते भेट देतात.
Video : धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचा Review
रिलीज व्हायच्या आधीच चित्रपट सुपर-डुपर हिट
Photo : ठाण्यात आनंद दिघेंच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक, ‘धर्मवीर’ झाला रिलिज
‘धर्मवीर’ चित्रपट आज रिलीज झाला असून त्या निमित्ताने आनंद दिघेंच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करून मुहूर्त करण्यात आला.
'रामदासभाई आता जोरात...', एकनाथ शिंदेंनी भर सभेतचं केली घोषणा
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचा सल्ला
14 गावातील सेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर
नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेश करण्याविषयीची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली
पाणावलेल्या डोळ्यांनी थोडं वास्तवाकडे पहा...
पाणी टंचाईमुळे निष्पाप जीव गेले, यावरून मनसे आमदार पाटलांचे पालकमंत्री शिंदे यांना भावुक पत्र
विरोधकांच्या राजकारणामुळे ED ला, 'बिडी'ची किंमत राहिली नाही
महाराष्ट्र
'राज्यातील शांतता व सलोखा बिघडवण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करताहेत'
'आनंद दिघे अन् माझ्यात साम्य', सलमानच्या वक्तव्यावर CM ठाकरे म्हणतात..
महाराष्ट्र
आनंद दिघे यांना जनतेनं धर्मवीर पदवी दिली असल्याचंही मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितलं.
अपघात की घातपात? आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला? एकनाथ शिंदेंचा खुलासा
ठाणे
'धर्मवीर' या त्यांच्या आय़ुष्यावरच्या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद दिघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Video : एकनाथ शिंदे पोहोचले ‘चला हवा येऊ द्या’मध्ये
mumbai
कुशल बद्रिके अधिराच्या स्टाईलमध्ये
आनंद दिघे होते म्हणून आज एकनाथ शिंदे आहेत.. ही घटना माहितीये का?
मनोरंजन
आनंद दिघे होते म्हणून मी आज इथे आहे, अशी आठवण स्वतः नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत सांगितली. यावेळी एक घटना सांगताना ते भावुक झाले.
प्रदर्शनाआधीच झाली घोषणा.. 'धर्मवीर' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच..
मनोरंजन
स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित 'धर्मवीर' चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. पण त्या आधीच त्याचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
go to top