election News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

Read Latest & Breaking election Marathi News. Get Trending & Top News Headlines on election along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकोला : जातीय समीकरणे ठरविणार उमेदवार!
आरक्षणानंतर मनपा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; ओबीसींच्या उमेदवारीबाबत राजकीय पक्षांमध्ये मंथन
सन्मानासाठीच जागा देत होतो - संजय राऊत
संजय राऊत : संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत खुलासा
पुणे : आरक्षण सोडतीसाठी गणेश कला क्रीडा मंच निश्‍चित
अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त डॉ. यशवंत माने यांनी आज गणेश कला येथे भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.
विधान परिषद : हुक्केरी, संक यांचा उमेदवारी
अर्ज दाखल
विधान परिषद; शिवकुमार, पाटीलसह नेत्यांची उपस्थिती
राज्यसभेसाठी भाजपाची संभाव्य यादी; या नेत्यांना संधी?
राज्यसभेबाबतच्या नावांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱयावरून परतल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चर्चा
राज्यसभेसाठी भाजप सक्रिय; ५७ जागांसाठी होणार निवडणूक
राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरवात झाली.
PCMC: पती, पत्नी की अन्य कोणी? सोडतीनंतर ठरणार लढतीचे गणित
कोरोनामुळे २०२१ ची जनगणना न झाल्यामुळे २०११ च्या लोकसंख्येनुसार महापालिकेची आगामी निवडणूक होणार आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत 'मविआ' एकत्र लढणार
पावसाळ्यानंतर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर मंगळवारी नवी मुंबईतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली.
"पुन्हा कधीच निवडणूक लढवणार नाही"; तेव्हाच संभाजीराजेंनी जाहीर केलं होतं
यापुढे कधीच निवडणुक लढवणार नाही असं संभाजी राजे यांनी बोलताना जाहीर केलं होतं.
औरंगाबाद : महापालिकेने मागविले आयोगाकडून मार्गदर्शन
लोकसंख्येचा घोळ मिटेना; प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला विलंब
काँग्रेसकडून दोन गटांची स्थापना; प्रशांत किशोर यांच्या माजी सहकाऱ्याला स्थान
या दोन गटांशिवाय सोनिया गांधींनी भारत जोड यात्रेसाठी मध्यवर्ती संघटना स्थापन केली आहे.
पुणे शहरातील ५८ पैकी २९ प्रभागात महिलांचे वर्चस्व असणार
पुणे
पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता ३१ मे रोजी ५० टक्के महिला आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे.
आमदार नितेश राणे यांच्या सभेकडे दिवावासीयांची पाठ
मुंबई
ठाणे पालिकेच्या निवडणुक : आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दिव्यातील जनसंपर्क कार्यालयाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन
अकोला : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी २३ उमेदवारांचे अर्ज दाखल
अकोला
छाननी : वैध-अवैधतेवर शिक्कमोर्तब आज
कर्नाटकातून राज्यसभेसाठी प्रियंका गांधींना उमेदवारी? काँग्रेसकडून चाचपणी
देश
भाजपला दोन, काँग्रेसला एका जागेवर विजय शक्य, चौथ्या जागेचे औत्सुक्य
सत्ताविजयासाठी जोरदार प्रयत्न करावेत; ब्रिटनमधील कार्यकर्त्यांना सोनियांचे आवाहन
ग्लोबल
कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत असताना राहुल यांनी अचानक सोनिया यांच्याशी संपर्क साधत कार्यकर्ते आणि पक्षाध्यक्ष यांच्यात संवाद घडवून आणला
संभाजीराजेंच्या उमेदवारीत पवार जिंकणार, उध्दव ठाकरे हरणार ?
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या छुप्या खेळीमुळेच ठाकरे 'बॅकफूट' वर
go to top