Election Commission News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election Commission

Read Latest & Breaking Election Commission Marathi News. Get Trending & Top News Headlines on Election Commission along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दोन मतदारसंघांत लढण्यास उमेदवारांना मज्जाव?
निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला एका व्यक्तीला दोन ठिकाणांवरून निवडणूक लढविण्यास मज्जाव करणाऱ्या कायद्यामध्ये सुधारणा केली जावी अशी सूचना नव्याने केली
विधान परिषद निवडणूक : प्रसाद लाड व भाई जगतापांमध्ये अस्तित्वाची झुंज
पक्षाच्या मदतीसही स्वतःची रणनीती ठरविण्याची गरज
अजून विधानपरिषद बाकी आहे - धनंजय महाडीक
खासदार धनंजय महाडीक यांचा इशारा ः कऱ्हा़डला कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
ममतादीदी कितीही प्रयत्न करू दे, राष्ट्रपती निवडणुकीत भाजपाचाच उमेदवार; कपिल पाटील
महागाई, ओबीसी आरक्षण याविषयी केंद्र सरकार नाही तर राज्य सरकार जबाबदार
राज्यसभा निवडणूक : एकेका मतासाठी आघाडी-भाजपची लढाई
रणनीतीच्या अंमलबजावणीसह चुका टाळण्याला प्राधान्य
राष्ट्रपती निवडणूक : भाजपसमोर आव्हान २.२ टक्के मतांचे - पंतप्रधान मोदी
मुस्लिम नावाचीही चर्चा; टीम मोदीमधील एकमेव मुस्लिम चेहरा असलेल्या नक्वींचा संसदीय कारकिर्दीचा संधीकाळ आल्यासारखे चित्र
विधानपरिषद निवडणूक : दहा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात
महाराष्ट्र
मविआ-भाजपमध्ये पुन्हा संघर्षाचे संकेत
राज्यसभा निवडणूक : मविआ-भाजपची प्रतिष्ठा पणाला
महाराष्ट्र
अपक्षांच्या मतांवर भवितव्य अवलंबून
प्रभाग आरक्षण : मुंबई महानगरपालिका राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करणार
मुंबई
सूचना व हरकतींवर घेतलेली दखल मांडणारा अहवाल अंतिम टप्प्यात
२०२४ मध्येही मोदी सरकारच : रामदास आठवले
मराठवाडा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह देशात सर्व विरोधक एकत्र आले तरी त्यांना मोदींशी सामना करणे अशक्य
विधानपरिषदेसाठीही चुरस वाढणार; भाजप-काँग्रेसमध्ये दहाव्या जागेसाठी लढत
महाराष्ट्र
मतांसाठी रस्सीखेच : निवडणूक लढणार नाही : देसाई
१ लाख ४० हजार मतदार बजावणार हक्क!
पश्चिम महाराष्ट्र
विधान परिषद; पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून २३ उमेदवार
वर्षावर आमदारांच्या बैठकीत आंबा पडला! आणि उद्धव ठाकरे म्हणाले...
महाराष्ट्र
स्थिर सत्तेचा लंबक मागील अडीच वर्षांपासून हेलकावे खात असताना आता मात्र राज्यसभा निवडणुकीत अस्थिरतेचा धोका महाविकास आघाडी सरकारला सतावत आहे.
go to top