Electricity Supply News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity Supply

Read Latest & Breaking Electricity Supply Marathi News. Get Trending & Top News Headlines on Electricity Supply along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सांगली : ४६ हजार ग्राहकांना पुनर्जोडणीची संधी
कायम वीज खंडित असलेल्यांना लाभ; ‘विलासराव देशमुख अभय योजने’तून २५.६१ कोटींची सवलत
मुंबईला एक हजार मेगावॅट जादा वीज मिळणार
मुंबईत २०११ मध्ये वारंवार वीज खंडित झाल्याप्रकरणी तपास करणाऱ्या समितीच्या अहवालात मुंबईची वीजपुरवठा क्षमता वाढविण्याची गरज नमूद केली होती.
नागपूर : वारंवार वीजपुरवठा खंडीत, नागरिकांचा संताप
वीज उपकेंद्रांवर माजी नगरसेवक धडकले : वाठोडा केंद्रांत हंगामा
औरंगाबाद : नाकर्तेपणा मनपाचा; मनस्ताप महावितरणला
शहागंज भागात पंधरा ते वीस तास लाईट गूल; केबल खोदताना उच्च दाबाची केबल तोडली
अकाेला : वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे माझोडवासी त्रस्त!
नवीन डीपी आणण्यास पदाधिकारी कुचकामी; ग्रामस्थामध्ये रोष
देशात ‘कोळसा’कारण पेटले!
दिल्लीत वीज कपातीचे संकट तर, केंद्राच्या मते पुरेसा साठा
"वीज संकट उद्योग संपवणारे आणि बेरोजगारी वाढवणारे"
काँग्रेसचा इशारा; टंचाईचे खापर राज्यांवर फोडू नका
ऊर्जा मंत्रालयानेच महाराष्ट्राला वीज संकटात लोटले : चंद्रशेखर बावनकुळे
अजूनही महाविकास आघाडी सरकारने गारेपालमा कोळसा खाणीचे संपादन केलेले नाही
नांदेड : 'भारनियमाची' टांगती तलवार कायम
जिल्ह्यात भारनियमन सुरू; महावितरणकडे नियोजनाचा अभाव
"मोहोळ भाजपाच्या वतीने भारानियमना विरोधात कंदील अंदोलन"
भारानियमना विरोधात मोहोळ तहसील कार्यालया समोर रविवार ता 24 रोजी रात्री कंदील आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारविरोधात भाजपचे कंदील आंदोलन; अघोषित भारनियमनाचा आरोप
नागपूर
वीजटंंचाईला राज्य सरकारच जबाबदार असून अघोषित भारनियमाने हजारो कुटुंबीयांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण
नांदेड : आकडे बहाद्दरांविरुद्ध धडक कारवाई
नांदेड
महावितरणची मोहीम; अनधिकृत जोडण्या हटवून केबल, स्टार्टर, शेगड्याही जप्त
पुण्याचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत; भामा-आस्केड योजनेचा वीजपुरवठा खंडित
पुणे
येरवडा, विश्रांतवाडी, धानोरी, वडगावशेरी, विमाननगर आदी भागाचा समावेश
कोळसा टंचाईने कर्नाटकात वीजसंकट
देश
स्थिती गंभीर होण्याची शक्यता; अनेक ठिकाणी अघोषित वीज कपात
सोलापूर भारनियमन काळातील चोरीच्या घटनेची जबाबदारी महावितरणची!
सोलापूर
भारनियमन काळातील चोरीच्या घटनेची जबाबदारी महावितरणची राहील असा इशारा शहरातील नागरिकांनी महावितरणला दिला
नांदेड : माहूरला दिवस - रात्रीचे भारनियमन सुरू!
नांदेड
उन्हाचा पारा वाढला; महावितरणचा चटका देणारा निर्णय
अतिरिक्त वीजनिर्मिती कोयना धरणातून सुरू
सातारा
दहा टीएमसी जादा पाणीसाठा उपलब्ध
गर्दी फुल्ल अन्‌ बत्ती गुल!
सातारा
साताऱ्यात तहसीलदार कार्यालयातील प्रकार; नागरिकांना फटका
go to top