शोधपट्टीच्या (सर्च बार) उजव्या कोपऱ्यात हा ‘फिल्टर’ पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यानंतर फ्रॉम असा शब्द दिसेल. त्याच्या पुढे असा एखादा ईमेल आयडी लिहावा ज्यावरून तुम्हाला सातत्याने शेकडो अनावश्यक ईमेल्स प्राप्त होत असतात.
पुणे महापालिकेचा मिळकतकर भरावा यासाठी महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ८ लाख ८८ हजार २०७ जणांना मेसेजद्वारे तर ६ लाख ६९ हजार ५१३ जणांना इमेलद्वारे बिल पाठविण्यात आले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.