Employees News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Employees

Read Latest & Breaking Employees Marathi News. Get Trending & Top News Headlines on Employees along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कामगारांची मिरवणूक
देवगाव येथे वेळेत ऊसतोड पूर्ण केल्याने गावकऱ्यांकडून सन्मान
PF: एक मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या तुमच्या पीएफमधील रक्कम
तुम्ही काही मिनिटांत घरी बसून मिस्ड कॉलद्वारे तुमची PF शिल्लक कसा जाणून घेऊ शकता.
पिंपरीत महावितरण कर्मचाऱ्याला दांडक्याने मारहाण
झाडाच्या फांद्या कोणाच्या आदेशाने तोडता ,असे म्हणत एकाने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'; पगारात होऊ शकते 40 हजारांपर्यंत वाढ
सरकारी कर्मचारी फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 करण्यासाठी मागणी करत आहेत.
परभणी : नाल्या तुंबल्या, रस्त्यांवर पाणी; संपावर तोडगा निघेना
परभणीत तेराव्या दिवशीही पालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरुच
Microsoft करणार कर्मचाऱ्यांची दुप्पट पगारवाढ; CEO सत्या नडेला म्हणाले..
जगभरातील मोठमोठ्या टेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करताना दिसून येत आहे.
कामाच्या ठिकाणी या Unprofessional गोष्टी चुकूनही करू नका
कामाच्या ठिकाणी आपण कसं वागतो किंवा बोलतो, याचा परिणाम थेट आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो.
प्रलंबित मागण्यासाठी देशातील ३५ हजार स्टेशन मास्टर रजेवर जाणार; धनंजय चंद्रात्रे
३१ मे रोजी सामूहिक रजा घेणार, एस्मा चे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांची माहिती
पुणे : सकाळी आंदोलन; संध्याकाळी मागण्या मान्य केल्याचा निघाला आदेश
केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेमार्फत (सीजीएचएस) आजाराच्या उपचार पद्धतीचे व चाचण्यांचे दर निश्‍चीत केलेले असतात.
38 जणांची नोकरीच्या अमिषाने 1 कोटी 26 लाखांची फसवणुक
पुरंदर तालुक्यातील सासवडसह इतर 18 गावांतील 38 जणांची वन खात्यातील नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून सुमारे 1 कोटी 26 लाख रुपये रक्कम घेऊन फसवणुक केल्याचे प्रकरण उजेडात आले.
तुम्ही काय दादा लागून गेलात का? त्या नादाला लागू नका - आ. समाधान आवताडे
मी एक तर बोलत नाही, बोललो तर त्याला सोडत नाय, बघतो करतो अशी उत्तर देता, तुम्ही काय दादा लागून गेलात का? असा सवाल करत तुम्ही त्या नादाला लागू नका.
कर्मचाऱ्यांसाठी 'ही' कंपनी शोधतेय वधू-वर, लग्न केल्यास देते पगारवाढ
एका आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अनोखी योजना राबविली आहे.
नागपूर : निम्म्या शहराचा ‘कचरा’, संकलन बंद
नागपूर
कर्मचाऱ्यांचा अचानक संप, पाच झोनमध्ये पाचशे टन कचरा पडून
एसटी कर्मचाऱ्यांच्या बेकायदा संपामुळे एसटीला २,८२४ कोटींचा तोटा
महाराष्ट्र
एसटीची प्रवासी सेवा तब्बल सहा महिने बंद
पिंपरी : कामगारांची पुणे मुंबई दुचाकी रॅली पिंपरी चिंचवड पोलिसांनी अडवली
पिंपरी-चिंचवड
केंद्र सरकारने नवीन कामगार कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध
Airbnb कडून कर्मचाऱ्यांना खास सुविधा;  ‘Live And Work Anywhere' ची मुभा
ग्लोबल
कंपनीचे कर्मचारी कायमस्वरूपी कोणत्याही ठिकाणाहून काम करू शकतील, असा निर्णय एअरबीएनबी घेतलाय.
नोकरी सोडताना ‘आयटीयन्स’ना करावी लागते कसरत
पुणे
कोरोनाचे संकट कमी झाल्याने माहिती-तंत्रज्ञान आणि या क्षेत्राशी संबंधित सेवा क्षेत्रातील (आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ) नोकरीच्या संधी पुन्हा झपाट्याने वाढल्या आहेत.
पुणे ‘झेडपी’ची अहवालास दिरंगाई
पुणे
जिल्हा परिषदेच्या सेवेतील कर्मचाऱ्यांनी निलंबन शिक्षेच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयांकडे केलेल्या अपिलासाठी आवश्‍यक माहिती पाठविण्यास जिल्हा परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहे.
रेल्वेला कर्मचाऱ्यांचा भार सोसवेना
देश
भारतीय रेल्वेला अतिरिक्त मनुष्यबळाचा भार
go to top