Employment News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Employment

Read Latest & Breaking Employment Marathi News. Get Trending & Top News Headlines on Employment along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

करिअरच्या वाटेवर : तर्कशास्त्र : रोजगारातील गरज
समस्या, प्रसंग, स्थिती व अटी यांचे गणितात रूपांतर करून मूलभूत शास्त्रांच्या आधारे गणिती मांडणी केली जाते व नंतर गणिती उत्तरे मिळविली जातात.
करिअरच्या वाटेवर : कौशल्याधिष्ठित शिक्षण रोजगारास पात्र
देशाची आर्थिक प्रगती व सामाजिक विकास हे कौशल्ये आणि ज्ञान यावर अवलंबून राहते.
प्रेस वर्किंग व क्वालिटी कंट्रोलमधील रोजगार
फेरस आणि नॉन फेरस धातूंच्या पत्राकामाला शीट मेटल वर्क्स असे संबोधण्यात येते. हे पत्राकाम उत्पादन अभियांत्रिकीतील एक विशिष्ट व नियमित वापरण्यात येणारी प्रक्रिया आहे.
वयाच्या 19 व्या वर्षीच विद्यार्थी होताय कमावते!
विद्यार्थांचा पॉलिलीटेक्निकचा निकाल येणे अद्याप बाकी असताना त्यांच्या हातात नोकरीच्या नेमणुकीचे पत्र प्राप्त झाले आहे.
पिंपरी : आयटीआयमध्ये रोजगाराभिमुख ३० नवीन ट्रेड
मुलांनो! तुम्हा दहावी, बारावी उत्तीर्ण झालात? व्यावसायिक शिक्षण घ्यायचंय? ड्रोन टेक्नोलॉजी शिकायची आहे.
आठवड्यात ४८ तास काम, पूर्वीपेक्षा कमी पगार, कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार?
केंद्र सरकार १ जुलै २०२२ पासून नवीन कामगार कायदा लागू करण्याची शक्यता आहे.
वेध भवितव्याचा : फार्मसीतील रोजगाराच्या संधी
कोरोना काळात आरोग्यसेवा क्षेत्रावर प्रचंड ताण पडला, औषधांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आणि जगभरात आरोग्यसेवेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले.
नोकरी मिळत नाही, मग करा हा बिझनेस, मिळेल चांगली कमाई !!!
अलीकडच्या काळात देशात बेरोजगारी ही मोठी समस्या बनत चालली आहे.
स्थापत्य अभियांत्रिकीची ‘बांधणी’
देशातलं बांधकाम क्षेत्र आजमितीला ६ कोटींहून अधिक रोजगार देशाला पुरवतंय. रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यामध्ये बांधकाम क्षेत्राचा दुसरा क्रमांक लागतो.
नौदलाच्या तांत्रिक क्षेत्रातील संधी
बारावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दर वर्षी संधी उपलब्ध
करिअरच्या वाटेवर : कृषी अभियांत्रिकीतील रोजगार
शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेतील अत्यंत मूलभूत व प्रभावी घटक ठरला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार अन्नधान्याची गरज वाढणे स्वाभाविक आहे.
कुणी काम देता का काम?
मुंबई
एकेकाळी या हातांना भरपूर काम होते... त्या कामातून त्यांना फुरसत मिळत नव्हती; परंतु आता उतारवयात ‘कुणी काम देता काम’ असे म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.
करिअर घडविताना : तंत्रशिक्षण : रोजगाराच्या विपुल संधी
एज्युकेशन जॉब्स
स्वातंत्र्यापूर्वी भारतातील अभियांत्रिकी शिक्षण मूलभूत आणि पारंपरिक उद्योगांशी केंद्रित होते.
करिअरच्या वाटेवर : मूलभूत अभियांत्रिकी शाखा : रोजगाराचे सोपान
एज्युकेशन जॉब्स
अभियांत्रिकी शाखा निवडताना मूलभूत अभियांत्रिकी शाखा कोणत्या आहेत हे जाणून घेतल्यास पुष्कळशा गोष्टी स्पष्ट होतील.
रत्नागिरी : गावातच रोजगार; लखपतीही बनता येणार!
कोकण
१० गावांचा २१० कोटींचा आराखडा, ४ हजार कुटुंबांना फायदा
करिअरच्या वाटेवर : रोजगाराभिमुख व्यावसायिक अभ्यासक्रम
एज्युकेशन जॉब्स
प्रत्येकाच्या आयुष्यात करिअर महत्त्वाची भूमिका बजावते. करिअर निवडणे किंवा ठरविणे, हा एक जबाबदारीचा निर्णय आहे. निवडलेले करिअर भविष्याला आकार देते.
अदानींची 70 हजार कोटींची गुंतवणूक, हजारोंना मिळणार रोजगार
देश
अदानी कंपनी उत्तर प्रदेशमध्ये 70,000 कोटींची गुंतवणूक करणार ज्यामुळे सुमारे 30,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
राज्यातील ३३८ गरीब विद्यार्थ्यांना ‘सीआई इंडिया’ संस्थेने मिळवून दिला रोजगार
पिंपरी-चिंचवड
महिंद्रा कंपनीने भोसरीत सीआयई ही संस्था स्थापन केली. नेमका तो कोरोनाचा कठीण काळ होता. तरीही या संस्थेने न डगमगता हा सामाजिक उपक्रम नेटाने पुढे नेला.
go to top