Encroached News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Encroached

Read Latest & Breaking Encroached Marathi News. Get Trending & Top News Headlines on Encroached along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लोणंदला अतिक्रमणे हटाव मोहीम सुरूच
पालखी मार्गासह तळाचा परिसर झाला मोकळा; २५० टपऱ्यांवर हातोडा
नांदेड : रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ‘जनावरांचा’ रास्तारोको
पोलिस व लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने आंदोलनाची सांगता
अतिक्रमणमुक्त पदपथांसाठी ‘वॉकेथॉन’
प्रभाग अधिकाऱ्यांकडून दर बुधवारी पडताळणी होणार
‘बुलडोझर-राजकारण’ महागात पडणार
मोदींनी कदाचित व्यक्तिगत पातळीवर असं काम केलं नसेलही; पण त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर अशा अनेक घटना घडू दिल्या आहेत.
अग्रलेख : बुलडोझरी कारभार!
भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या विविध राज्यांत विरोधात निदर्शने करणाऱ्यांच्या घरादारांवर थेट ‘बुलडोझर’ चालवण्याच्या प्रकारांची अखेर सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे.
धायरीमध्ये अनधिकृत बांधकांमावर पालिकेची कारवाई; काहींना मात्र अभय
कारवाईत दुजाभाव करण्यात येत असल्याचा नागरिकांचा आरोप..
भोसरी : बेशिस्तीला गरज 'शिस्ती'ची
पिंपरी-चिंचवड
दिघी रस्त्यावर दोन्ही बाजूला हातगाड्या आणि पथारीवाल्यांची संख्या वाढली आहे.
वाकड : मानकर चौक, कस्पटे वस्ती येथील ५२ गाळ्यावर अतिक्रमण कारवाई
पिंपरी-चिंचवड
वाकड परिसरातील प्रभाग क्र. २६ मधील वाकड स्मशानभूमी ते सुखवानी पेट्रोल पंप दरम्यान व मुंबई-बंगळूर हायवे वरील वाकड व ताथवडे येथे मंगळवारी (ता. ७) अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
किरकटवाडीतील अनधिकृत बांधकामांवर 'पीएमआरडीए'चा हातोडा
पुणे
सदनिका व गाळे जमिनदोस्त; मोठा फौजफाटा तैनात
go to top