Enforcement Directorate News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Enforcement Directorate

Read Latest & Breaking Enforcement Directorate Marathi News. Get Trending & Top News Headlines on Enforcement Directorate along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

एअरपोर्ट लूक विसरा, आता आलाय नेत्यांचा ED लूक
ईडी आणि राजकीय नेते यांचा एकमेकांशी किती जवळचा संबंध आहे हे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र अनुभवत आहे.
राहुल गांधींच्या ईडी चौकशीआधी काँग्रेसने आवळली मूठ; 'ब्रिटीशही...'
मोदी सरकारने दिल्लीत अघोषित आणिबाणी लागू केल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.
सोनिया गांधींसाठी काँग्रेस करणार सत्याग्रह; हे तर नकली गांधी, भाजपची टीका
सोनिया, राहुल गांधींसाठी काँग्रेसचा सत्याग्रह
मलिक व देशमुख यांच्यावर अद्याप आरोप सिद्ध झालेले नसताना... : अमोल मिटकरी
लोकशाहीत मताधिकाराला महत्त्व आहे. दोघांनाही न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
पैसे मोजता मोजता मशीनही थकलं; 'खाणी'त १९ कोटी दडवलेली पूजा सिंघल कोण आहे?
वयाच्या २१ व्या वर्षीच त्यांनी देशातल्या सर्वात प्रतिष्ठित अशा UPSC परीक्षेत यश मिळवल्याने त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे.
मल्लिकार्जुन खर्गे ईडीच्या रडारवर; 'या' प्रकरणी चौकशी सुरु
या प्रकरणामुळं काँग्रेसला कायम अडचणीचा सामना करावा लागत आहे.
‘मी पुन्हा येईन’! आमदारांना वाटतेय का ईडीची भीती?
सत्ता आपलीच येणार असल्याने ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुस्तकातच बंद करून ठेवावा लागला. सर्वांनी भाजपची विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली. पण, सक्षम विरोधक म्हणून त्यांनी महाविकास आघाडीला विविध मुद्द्यांवरून विशेषत: भ्रष्टाचाराच्या विषयावरून जेरीस आणले. तरीही, ईडीच्या कारवाईवरून आता राजकारण तापले आहे.
मोदी-पवार भेट : राजकिय विश्लेषकांना काय वाटतं ?
देश
पवार जेव्हाही मोदींना भेटतात त्यातून अनेक राजकीय संकेत ते देत असतात.
ED मुळे फायरब्रँड राज ठाकरे हे 'फ्लाॅवर' का झाले? : रूपाली ठोंबरे
पुणे
'भाजपकडून जी ईडीची सूडबुद्धीने कारवाई केली, तिथे कुठेतरी फायरब्रँड नेत्याचं फ्लाॅवर झालं आहे.'
go to top