Engineering News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Engineering

Read Latest & Breaking Engineering Marathi News. Get Trending & Top News Headlines on Engineering along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

परीसस्पर्श लाभलेला द्रष्टा अभियंता
एका द्रष्ट्या अभियंत्याने भारतीय उद्योग जगताची गरज ओळखून, डिझेलवरील तीनचाकी वाहन निर्मिती करण्याचा संकल्प केला.
टेक करिअर : अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया
एनआयटी, आयआयटी, ट्रिपल आयटी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानित संस्थांमधील अभियांत्रिकी प्रवेशाचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे. या संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी आपण जाणून घेऊयात.
वेध भविष्याचा : मटेरिअल सायन्स आणि इंजिनिअरिंग
आधुनिक फिल्टर, संवेदनशील उपकरणे या सर्वच बाबतीत मटेरिअल हाच कळीचा मुद्दा बनला आहे.
टेक करिअर : पायाभूत शाखांचा पर्याय
यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकी या पायाभूत शाखांकडे विद्यार्थी वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
करिअरच्या वाटेवर : मरिन इंजिनिअरिंग
सागरी जहाजांमार्फत व्यापारात मर्चंट नेव्ही असे संबोधण्यात येते. आंतरखंडीय व आंतरदेशीय सागरी व्यापार हे अतिशय धाडसी व रोमांचकारी करिअर समजले जाते.
करिअरच्या वाटेवर : क्वालिटी इंजिनिअर : गुणवत्ता व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक
नवनवीन तंत्रज्ञानामुळे प्रत्येक ठिकाणी गुणवत्तेचा निकष अतिशय गांभीर्याने हाताळला जात आहे.
विद्यार्थ्यांची नांदेड, लातूरला सर्वाधिक पसंती
वैद्यकीय, अभियांत्रिकीचे शिक्षण; नांदेड, लातूर शहर बनतेय हब
करिअरच्या वाटेवर : ड्राफ्ट्‌समन प्लस
अभियांत्रिकीच्या सर्व शाखांना ड्रॉइंग विषय हा मूलभूत व सामाईक असल्याने सर्व अभियंत्यांना ड्राईंगचे मूलभूत ज्ञान मिळते.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग खुणावतंय
भारताने जगातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अग्रगण्य बनण्यासाठी प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रातील संधी जाणून घेऊयात...
ऑटोमेशन इंजिनिअरिंग :  विस्तारणारे क्षेत्र
यांत्रिकीकरणानंतरची पायरी म्हणजे ऑटोमेशन म्हणता येईल
क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्ताला दिली; DRDOच्या अभियंत्याला अटक
देश
पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवल्याप्रकरणी संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (DRDL)च्या एका अभियंत्याला बेड्या ठोकल्या आहेत.
...अन् ‘माऊली’च्या मायेला फुटला पाझर!
कोकण
बांधकाम अभियंत्यांची संवेदनशिलता; सावंतवाडीतील शाळेची निवेदनानंतर दुरुस्ती
ऑगस्टमध्ये सीईटी! तुरळक विषयांची परीक्षा देऊन पूर्ण करता येईल ‘अभियांत्रिकी’ची पात्रता
solapur
अभियांत्रिकी, फार्मसी, मेडिकल प्रवेशाच्या पात्रतेसाठी लागणारे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयांत कमी गुण मिळाले. त्यांच्यासाठी आता बोर्डाने तुरळक विषय घेऊन परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून त्यांना अभियांत्रिकीला प्रवेश घेता येणार आहे.
करिअरच्या वाटेवर : कृषी अभियांत्रिकीतील रोजगार
एज्युकेशन जॉब्स
शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेतील अत्यंत मूलभूत व प्रभावी घटक ठरला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार अन्नधान्याची गरज वाढणे स्वाभाविक आहे.
वैदिक शास्त्रांचा अभियांत्रिकीशी समन्वय हवा - अभिजित पवार
पश्चिम महाराष्ट्र
अभिजित पवार यांचे प्रतिपादन; ‘वालचंद’मधील उद्योग परिषदेमध्ये पंधरा सामंजस्य करार
क्रिकेटप्रेमी बी.टेक इंजिनीअर बेटिंगमुळे झाला कर्जबाजारी, कर्ज फेडण्यासाठी झाला चोर
पुणे
सव्वा चार लाखाच्या चोरीप्रकरणी संशयित आरोपी बिबवेवाडी पोलिसांच्या जाळ्यात
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू!
पुणे
तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले प्रवेशाचे वेळापत्रक
go to top