Entertainment Field News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Entertainment Field

Read Latest & Breaking Entertainment Field Marathi News. Get Trending & Top News Headlines on Entertainment Field along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

स्टार कीड्सवर का भडकली ईशा गुप्ता ? म्हणाली, फ्लॉप चित्रपटानंतरही यांना...
नेपोटिझमच्या आणि स्टार किड्सला होणाऱ्या फायद्याबाबतचं ईशानं स्वत:चं वयक्तिक मत मांडत तिच्या प्रवासाबद्दल सांगितलं.
Video:पापराजीला कसं सेलिब्रेटींच्या येण्याबाबत आधीच कळतं ? सरगुनच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना आठवली उर्फी
पापराजींना सेलिब्रिटींच्या बाबतीतलं सगळं काही आधीच कळतं तरी कसं याबाबतचं सिक्रेट सरगुन मेहतानं एका फनी व्हिडिओतून सांगितलंय.
रंग माझा वेगळा मालिकेतील कार्तिकीने सोडली मालिका ..पालकांनी सांगितलं कारण..
मालिका एका महत्वाच्या टप्प्यात आल्यानंतर साईशाने ही मालिका सोडली आहे.
KBC 14: केबीसी प्रोमो तुफान वायरल ! यंदाच्या केबीसी मधे स्पेशल..
केबीसीचा हा प्रोमो सध्या सगळीकडे तुफान वायरल होतोय.
'तुझ्यापेक्षा गाई -म्हशी....' उर्फीला कपड्यांवरुन  नेटकऱ्यांनी झापले!
यावेळी स्टाईलच्या नावाखाली उर्फीनं चक्क रंगीबेरंगी दोऱ्यांचा ड्रेस घालत त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: जणू तो दुसरा सैफ अली खानच अवतरला,त्याला बघून...
इब्राहिमला बघताच चाहत्यांना लगेच तरूण सैफची आठवण होते.
इंडिगो विमान कर्मचाऱ्यांवर पूजा हेगडेचा संताप..तक्रार करत केलेले ट्विट चर्चेत
मनोरंजन
सेलिब्रिटींनाच अशी वागणूक मिळतेय तर सामान्यांना कशी बागणूक दिली जाईल म्हणत नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केलाय.
Singer KK Death: 'केके सरांची तब्येत तर..' म्हणत इवेंट कंपनीने झटकले हात
मनोरंजन
अनेकांनी हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांना आणि इवेंट कंपनीला कारणीभूत ठरवले आहे.
Ashram 3: साध्या सुध्या पम्मीचे रियल लाईफमधील बोल्ड फोटोज बघून व्हाल थक्क
फोटोग्राफी
पम्मीची भूमिका साकारणाऱ्या आदितीचे खऱ्या जीवनातील फोटोज बघून तुम्ही थक्कच व्हाल.
करण जोहरची पार्टी सेलिब्रिटींना पडली महागात..
फोटोग्राफी
करणच्या बर्थडे पार्टीतील जवळपास ५०-५५ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती पुढे येतेय.
कोण आहे 'पश्मीना रोशन' ? हृतिकने तिच्यासाठी केलेल्या खास पोस्टने नेटकऱ्यांना पडला प्रश्न
फोटोग्राफी
हृतिकने अलिकडे टाकलेल्या त्याच्या पोस्टमुळे पोस्टमधील मुलगी नेमकी आहे तरी कोण असा सवाल नेटकऱ्यांना पडलाय.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केला लग्नाचा खास किस्सा,म्हणाली 'जोपर्यंत लग्नाचे विधी पार पडत नाही..'
मनोरंजन
एका मुलाखतीत सोनालीने तिच्या लग्नाचा एक खास किस्सा सांगितला.
go to top