environment News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

environment

Read Latest & Breaking environment Marathi News. Get Trending & Top News Headlines on environment along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुण्यात हलक्या सरींची शक्यता
पुणे शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असून, सध्या ऊन-सावलीचा खेळ पाहायला मिळत आहे.
यिन च्या वतीने वृक्षारोपण आणि संगोपनाची शपथ.
तरुणाईने पुढे येऊन पर्यावरण संरक्षण करणे महत्वाचे आहे.
वातावरणाच्या मुकाबल्यासाठी घ्या फ्लू, निमोकोकल लस!
ऋतू आणि त्यापाठोपाठ होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम शरीरावर होतो
Ashadhi Wari : आळंदीतील वातावरण भक्तिमय
आषाढी वारीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अनुभवण्यासाठी परंपरेने भाविकांचे आगमन आळंदीत होऊ लागले आहे.
‘नद्याजोड’चा मॉन्सूनवर परिणाम शक्य!
केन- बेतवा प्रकल्पाचा धोका; आर्थिक, सामजिक प्रश्‍न निर्माण होणार
वेध करिअरचा : पर्यावरण संवर्धनासाठी सस्टेनेबल स्टडीज अभ्यासक्रम
पर्यावरण आणि ग्रामीण शास्त्राचा शाश्‍वत विकास याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
वड आणि पर्यावरणाचे रक्षण
वटवृक्षाला संपूर्ण भारतातच विशेष महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणूनच त्याला ‘भारताचा राष्ट्रीय वृक्ष’ होण्याचा बहुमान मिळाला आहे.
पर्यावरणपूरक अर्थकारण ही काळाची गरज : डॉ. प्रियदर्शनी कर्वे
पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
वणवे घेताहेत जैवविविधतेचा घास.....
उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांचा कृषी क्षेत्रालाही सध्या मोठा फटका बसत आहे. नैसर्गिक कारणे अत्यंत कमी असली तरी शासन व स्थानिक पातळीवर याबाबत जनजागृती होण्याची नितांत गरज आहे. नाहीतर पुढील काळात डोंगरांवरील सृष्टी दृष्टीस पडणार नाही. याला फक्त मानवच जबाबदार असले. ग्लोबल वॉर्मिंग वाढल्याने त्याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील.
नाशिक प्लॉगर्सतर्फे स्वच्छतेचा संदेश
पर्यावरण दिनानिमित्त अनोखा उपक्रम
पर्यावरणाच्या हानीस मोठे देश कारणीभूत
पंतप्रधान नरेंद्र मोदी: तापमानवाढ रोखण्यासाठी भारत प्रयत्नशील
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छता मोहिम
पुणे
वडगावशेरी परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले
World Environment Day: जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? यंदा करा हे 5 संकल्प
लाईफस्टाईल
पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम पर्यावरण शास्त्रज्ञांच्या लक्षात आले.
सोलापूर : प्रदूषण रोखणाऱ्या प्रकल्पांतूनच होतेय पर्यावरणाची हानी
सोलापूर
एसटीपी, बायोएनर्जी हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरताहेत सपशेल फेल
'मिट्टी बचाओ आंदोलना'त पंतप्रधान मोदी होणार सहभागी
देश
आज सकाळी ११ वाजता विज्ञान भवनात या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे.
पर्यावरण दिन विशेष : घरातच रुजली ‘रोप लायब्ररी’ची मुळे
महाराष्ट्र
पर्यावरणाचे जतन : शुद्ध हवेसाठी नागरिकांकडून प्रतिसाद; मुंबईतील संस्थांची अनोखी संकल्पना
राष्ट्रीय उद्यानात पर्यटन अधिक फुलणार
मुंबई
राष्ट्रीय उद्यानातील वैविध्यपूर्ण, दुर्मिळ अशा झाडांच्या प्रजाती, फुले, रोपे तसेच नामशेष होणारे पक्षी, प्राणी, वनस्पतीचे सर्वेक्षण होणार आहे. त्याचा उपयोग हा मास्टर प्लॅनसाठीही होईल.
आरोग्यासाठी पर्यावरणरक्षण...!
फॅमिली डॉक्टर
‘पिंडी ते ब्रह्मांडी’ ही भारतीय संकल्पना आज संपूर्ण जगाने स्वीकारण्याची गरज आहे. पिंड म्हणजे व्यक्ती आणि ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण विश्र्व.
मल्याण-वावे मार्गावर पसरणार सावली
मुंबई
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अलिबागमधील सामाजिक वनीकरण विभागाने पुढाकार घेतला आहे.
go to top