Equipment News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Equipment

Read Latest & Breaking Equipment Marathi News. Get Trending & Top News Headlines on Equipment along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शालेय साहित्य महागले; वह्यांच्या किमतींत २० ते ३० टक्क्यांनी वाढ
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन वर्ष शाळा बंद होत्या आणि ऑनलाइन शिक्षण सुरू होते. त्यावेळी दरवर्षीप्रमाणे शालेय साहित्याची विक्री झाली नाही.
अग्निसुरक्षेची कवचकुंडले
गेल्या आठवड्यात दिल्लीत एका इमारतीला आग लागून २६ जणांचा मृत्यू झाला. अलिकडे दिल्लीसह, मुंबई, कोलकाता, अमृतसर, अहमदाबाद, बंगळूर या मोठ्या शहरांत आगीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
नागपूर : मेडिकल-सुपरच्या विकासासाठी २५ कोटी
अत्याधुनिक यंत्रसामग्रीतून उपचाराचा दर्जा वाढविण्यावर भर
नागपूर : २२ वर्षानंतर नगरसेवकांवरील कलंक मिटला
महापालिकेतील क्रीडा घोटाळा ः १०४ नगरसेवकांना न्यायालयाने ठरविले निर्दोष
दहशतवाद्यांकडे अमेरिकी उपकरणे
घुसखोरी करण्यासाठी वापर होत असल्याचे लष्कराकडे पुरावे
दोन वर्षानंतर होळीच्या साहित्याला मागणी वाढली, यावेळी कोणतेही निर्बंध नाहीत
होळीचा सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुळे पांगुळ गल्ली आणि इतर भागातील बाजारपेठ विविध प्रकारचे रंग, पिचकारी, मुखवटे व इतर प्रकारच्या साहित्याने सजली आहे.
घरी व्यायाम करण्यासाठी 'ही' उपकरणे महत्वाची
आनंद महिंद्रा यांनी व्यायामाच्या ज्या टिप्स दिल्या आहेत त्यात या व्यायाम प्रकारांचा समावेश आहे.
राज्यात ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये आगीच्या घटना वाढू लागल्याने होणार विद्युत निरीक्षण
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्युत उपकरणांमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे रुग्णालयामध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या असून, यात जीवित व वित्तहानी झाली आहे.
आयटीआय बंद, तरी साहित्य खरेदीचा घाट; महापालिकेचा दुसरा प्रकार समोर
कोरोना संकटकाळी महापालिकेची औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) बंद आहे. तरीदेखील मध्यवर्ती भांडार विभागाने तारतंत्री व वीजतंत्री या दोन ट्रेडकरता ८ कोटीच्या साहित्य खरेदीचा घाट घातला आहे.
    go to top