europe News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

europe

Read Latest & Breaking europe Marathi News. Get Trending & Top News Headlines on europe along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भाष्य : युरोप आगीतून फुफाट्यात
युक्रेनला चारी मुंड्या चित करू, अशा दर्पोक्तीत रशियाचे अध्यक्ष पुतीन होते. पण त्यांचा भ्रमनिरास होताना दिसतो.
दृष्टिकोन : काचेच्या घरात राहून...!
गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी युरोपमधील जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क या तीन देशांचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याला खूप महत्त्व होते.
युरोपीय देशांच्या भेटींची  बेरीज-वजाबाकी!
भारत आणि डेन्मार्क तसेच नॉर्डिक देशांदरम्यान विविध करार आणि इंटेट घोषणापत्र जाहीर झाले आहेत
रशियाचे तेल बंद करा-उर्सुला व्हॉन
युरोपीय आयोगाचे आवाहन; आणखी निर्बंधांसाठी प्रस्ताव
पंतप्रधान मोदी 3 दिवस युरोप दौऱ्यावर; जर्मनीच्या चान्सरलसोबत आज चर्चा
दौऱ्यादरम्यान ते जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन देशांचा दौरा करणार आहेत.
पुण्यातील दांपत्याची युरोपात ‘नृत्यभरारी’
भाविन शुक्ल आणि सूनृता कोठडिया यांची यशोगाथा
पोलंड, बल्गेरियाचा गॅसपुरवठा बंद
रशियाची नवी युद्धआघाडी; युरोपमध्ये नैसर्गिक वायूचे दर भडकले
अबब! युरोपात पोलिसांनी नष्ट केला 166 एकरातला गांजा; तिघे अटकेत
नष्ट केलेली गांजीची शेती सर्वप्रथम औद्योगिक कारणांसाठी केली जात असल्याचे भासवण्यात आले होते.
व्लादिमीर पुतीन यांची नजर युरोपवर
झेलेन्स्की यांचा इशारा: अराजकता रोखणे अत्यावश्‍यक
अमेरिका अन् युरोपने रशियाला SWIFT मधून काढलं बाहेर! काय होणार परिणाम?
अर्थविश्व
रशियाला कमकुवत करण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय देशांनी मोठी पावले उचलली आहेत.
मॅगीवरच काढावा लागतोय दिवस, युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची व्यथा
ग्लोबल
'मात्र कोणालाही पीठ किंवा तांदूळ मिळू शकले नाही. पहिल्यांदा असे घडत आहे की आम्ही रोटी आणि भात न खाता झोपत आहोत.'
Russia Ukraine Conflict : NATO म्हणजे काय? युद्धाची ठिणगी यामुळेच पडली?
ग्लोबल
युक्रेन आणि नाटो देशांची जवळीक हा रशियासाठी चिंतेचा आहे
पूर्व युक्रेनला वेगळा देश बनवा; रशियाच्या संसदेत मागणी
ग्लोबल
पूर्व युक्रेनला वेगळा देश बनवण्याकरीता रशियन संसदेत मतदान करण्यात आले
इटलीच्या राष्ट्रपतीपदी ८० वर्षांचे सर्जियो मातारेला यांची दुसऱ्यांदा निवड
ग्लोबल
मातारेला यांना निवडण्यापूर्वी राष्ट्रपतीपदासाठी सात वेळेस मतदान झाले.
go to top