Examination News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Examination

Read Latest & Breaking Examination Marathi News. Get Trending & Top News Headlines on Examination along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध
इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
नागपूर : सोयी-सुविधा नसतानाही परीक्षा
विद्यापीठाचे कमालीचे दुर्लक्ष : तपासणीत प्रकार उघडकीस, केंद्र केले रद्द
नांदेड : विद्यापीठ ऑफलाइन परीक्षावर ठाम !
स्वारातीम विद्यापीठात बहुपर्यायी प्रश्न परीक्षेसाठी आंदोलन : जाणकारांचा मागोवा
गणिताचा पेपर फुटला!
उन्हाळी परीक्षेतील प्रकार : महाविद्यालयांच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह
औरंगाबाद : NMMS शिष्यवृत्ती परीक्षेला तब्बल ४२८ विद्यार्थ्यांची दांडी
शहरातील १४ केंद्रावरील १८३ ब्लॉकमध्ये पार पडली परीक्षा
दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी २० ते २६ जूनदरम्यान भरा अर्ज
जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २० ते २६ जून दरम्यान नियमित शुल्कासह अर्ज करता येणार.
विद्यापीठाची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ! १४ जुलैपासून परीक्षा, ५० गुणांसाठी एक तासाचा वेळ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तिसऱ्यांदा परीक्षा वेळापत्रकात बदल केला आहे. आता १४ जुलैपासून परीक्षा सुरु होणार आहेत. या परीक्षा ऑफलाइन पध्दतीनेच होणार आहेत, परंतु वर्णनात्मक प्रश्नांऐवजी सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ असतील.
सिईटीची तयारी पुर्ण, बेळगाव जिल्ह्यातील २९ केंद्रावर परीक्षा
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीला गुरूवार ( ता. १६ ) पासून सुरुवात होणार.
MPSC Exam : पूर्व परीक्षा २०२२ साठी संधी द्यावी : विद्यार्थ्यांची मागणी
विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाच्या १७ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात एक वेळची विशेष बाब म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात आली आहे.
परीक्षेच्या स्वरुपातील विषमतेविरोधात विद्यार्थ्यांची उच्च न्यायालयात याचिका
गोंडवाना, नागपूर आणि लातूर येथील विद्यापीठांनी बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत तर इतर विद्यापीठांनी सैद्धांतिक प्रकारच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वच विद्यापीठात ‘ऑफलाइन एमसीक्यू’ परीक्षेचा पॅटर्न - उदय सामंत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये ‘ऑफलाइन एमसीक्यू’ (बहुपर्यायी प्रश्‍न) परीक्षेचा पॅटर्ननुसार परीक्षा घेण्यात येणार
विद्यार्थ्यांसाठी खुषखबर! विद्यापीठाच्या परीक्षेत प्रत्येक तासाला मिळणार १५ मिनिटांचा वेळ
solapur
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा १५ जूनपासून ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.
नागपूर विद्यापीठ : परीक्षेचा मुहूर्त ठरला
नागपूर
ऑफलाइन, ऑनलाइनबाबत संभ्रम कायम
आरोग्य विभाग घेणार फेरपरीक्षा? पोलिसांच्या चौकशीनंतर राज्य सरकारकडे प्रस्ताव
solapur
सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत मागील वर्षी ‘गट-क व गट-ड’च्या सहा हजार २०५ पदांसाठी परीक्षा पार पडली. पेपरफुटी व गैरप्रकारामुळे ही परीक्षा प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षेचा प्रस्ताव आरोग्य विभागाने राज्य सरकारला दिला आहे.
हत्या करायची आणि आत्महत्या दाखवायची, शवविच्छेदनामुळे उघडकीस आले ५ खून
पुणे
‘क्राइम सिन’वर दिसणाऱ्या आत्महत्या या प्रत्यक्षात खून असल्याचे शवविच्छेदन अहवालातून पुढे
ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
मुंबई
सामंत यांच्या नव्या सूचनांमुळे अनेक विद्यार्थी संभ्रमात
परीक्षांसाठी विद्यापीठ पुरवणार प्रश्नसंच; कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय
एज्युकेशन जॉब्स
या परीक्षा १ जून ते १५ जुलै दरम्यान होणार असून यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच पुरवले जाणार आहेत.
कोरोनामुळे परीक्षेवेळी ऑक्सिजन पातळी 75 इतकी, अशा संघर्षात प्रथमेश राजेशिर्के झाले 'आय ए एस'
सोलापूर
सारथी ची शिष्यवृत्ती मिळाली नसती तर अधिकारी झालो नसतो - प्रथमेश राजेशिर्के
go to top