exhibition News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

exhibition

Read Latest & Breaking exhibition Marathi News. Get Trending & Top News Headlines on exhibition along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दुग्धोत्पादनासाठी देशी गोवंश संशोधनावर भर द्या
‘गोधन -२०२२’ : पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांची प्रदर्शनाला भेट; विद्यापीठांना सूचना
PHOTO : मूर्त-अमूर्त कलाकृतींचा आविष्कार - सामूहिक कलाप्रदर्शन
'आर्ट ग्रूव्हज' आयोजित देशभरातील प्रतिभावंत अशा २० चित्रकार आणि छायाचित्रकारांच्या कलाकृतींचे सामूहिक कला प्रदर्शन मुंबईत वांद्रे रिक्लेमेशन येथील रंगशारदासमोरील प्रसिद्ध 'बॉम्बे आर्ट सोसायटी'च्या कलादालनात भरविण्यात आले आहे.
औरंगाबाद : रेल्वेचा एक स्‍टेशन एक उत्‍पादन उपक्रम
औरंगाबाद रेल्वेस्थानकावर पैठणी, हिमरू शालचे प्रदर्शन
विचारवाही प्रतिमासृष्टी
सेक्युलर आर्ट मुव्हमेंटच्या वतीने २२ ते २८ मार्चदरम्यान मुंबईतील जहांगीर कलादालनात आजच्या प्रतिक्रांतीच्या काळाचा वेध घेणाऱ्या कलाकृतींचे प्रदर्शन भरले होते.
पुणे : सोसायट्यांसाठी  मार्गदर्शन व प्रदर्शनाचे आयोजन
शहराला स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुढे नेण्यासाठी पुणे महानगरपालिकेसह पर्यावरण संस्थांचा पुढाकार
Pune : महिलांनी स्वतः बनवलेल्या वस्तूंचे भरविले प्रदर्शन
मुंढवा पिंगळे वस्ती येथील आनंदी उद्योग समुहातर्फे दिवाळीनिमित्त महिलांनी स्वतः तयार केलेल्या कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सुरू आहे.
'देव बिव’ या पुण्यातील मंदिरांच्या रंजक कथा सांगणा-या प्रदर्शनाचे आयोजन
पुण्यातील विविध मंदिरांची चित्रे व त्यामागील रंजककथा सांगणा-या ‘देव बिव’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
ऑनलाईन छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
रायगड जिल्ह्यातील पक्षी वैभव वन्यप्रेमींसाठी आस्थेचा विषय ठरलेला आहे
महिला बचत गटाकडून दिवाळी साहित्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आंबेगावात आयोजन
प्रदर्शनाच्या माध्यमांतून महिलांना रोजगार मिळाला आहे.
    go to top