Expenditure News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Expenditure

Read Latest & Breaking Expenditure Marathi News. Get Trending & Top News Headlines on Expenditure along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नांदेड : जिल्हा वार्षिक योजना खर्चास मंजुरी
नियोजन समितीची मान्यता; पालकमंत्री अशोक चव्हाण यांची ऑनलाइन उपस्थिती
आरोग्यउपचाराचा खर्च वजा बाकी!
आयुष्याच्या संध्याकाळी एखाद्या अशा आजाराचे निदान होते, की त्याच्या उपचारासाठी आयुष्यभराची पुंजी खर्ची घालावी लागते.
दोन स्वच्छतागृहांच्या नुतनीकरणावर ३५ लाखांचा खर्च!
मेडिकल कॉलेज; अत्याधुनिक रुपडे बदललेले स्वच्छतागृह कुलूप बंद
पुणे : स्मशानभूमींमध्ये कोट्यवधींचा ‘धूर’
पुणे शहरात महापालिकेच्या एकूण २२ स्मशानभूमी आहेत. त्यापैकी १४ स्मशानभूमींमध्ये गेल्या सात वर्षात कोट्यवधी रुपये खर्च करून विद्युत विभागाने धूर नियंत्रण यंत्रणा (एअर पोल्यूशन कंट्रोल-एपीसी) बसवली आहे.
विवाहसोहळ्यांमधील डामडौल झाला कमी
कोरोना नंतरच्या काळात सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबीयांनी विवाह सोहळ्यातील डामडौलला फाटा दिला आहे.
भारताचा लष्करी खर्च जगात तिसऱ्या क्रमांकावर, अमेरिका-चीन आघाडीवर
SIPRI नुसार, 2021 मध्ये जागतिक लष्करी खर्च युएस डॉलर 2.1 ट्रिलियनवर पोहोचला आहे.
महागाईची होरपळ सोसवेना...
‘महागाईमुळं घर कसं चालवायचं या प्रश्‍नापुढं मती अक्षरशः गुंग झालीये. अन्न-वस्त्र-निवारा या गरजा भागवण्यातच खिसा रिकामा होत आहे.
I DON'T LOVE पैशांची उधळपट्टी
पुणे महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फॅड आहे. पादचारी मार्गावर वाचनालये सुरू करणे, रस्त्याच्या कडेने, पुलावर सूर्यनमस्कार, योगासनांच्या कृतीचे बोर्ड लावणे असे प्रकार होतात.
मध्य रेल्वेची इंधनखर्चात ८८ कोटींची बचत
मध्य रेल्वेने एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हेड ऑन जनरेशन (एचओजी) वीजपुरवठा प्रणाली अवलंबून डिझेलवरील खर्चात ८७.७७ कोटींची निव्वळ बचत केली आहे.
अकोला : १८ दिवसांत ९७ कोटी खर्चाचे आव्हान
जिल्हा वार्षिक योजना; निधी खर्चाची कासव गती
सातारा रस्ता बीआरटीसाठी होऊ दे खर्च!
पुणे शहरातील पहिला बीआरटी मार्गावर असलेल्या स्वारगेट ते कात्रज चौक या बीआरटी मार्गावरील खर्चाची मालिका काही थांबण्यास तयार नाही.
पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या खर्चाचा मेळच नाही
पुणे
पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी वर्षाला किती कोटी खर्च येणार याचा मेळच अद्याप प्रशासनाने घातलेला नाही.
राजधानी दिल्ली : वाढती बेरोजगारी, घटती गुंतवणूक
संपादकीय
वाढलेली बेरोजगारी, गुंतवणूकदारांनी आखडता घेतलेला हात आणि एकूण अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ अशी संकटाची मालिका समोर असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी मांडणार आहेत.
‘जायका’चा खर्च जाणार १७०० कोटींवर; प्रकल्पाच्या विलंबाचा पुणे महापालिकेला फटका
पुणे
मुळा-मुठा नदीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जपानमधील जायका कंपनीच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत अखेर एक कंपनी पात्र ठरली.
शहरवासीयांना सलग तिसऱ्या वर्षी कोणतीही करवाढ नाही
पुणे
महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी (महाज्योती) मंजूर केलेला निधी शेतकऱ्यांवर खर्च करण्याचा घाट घातला जात आहे.
पुण्यातील सव्वाशे सिग्नल सुधारण्यासाठी ५८ कोटीचा खर्च
पुणे
पुणे शहरात स्मार्टसिटी कडून सुर असलेले अनेक प्रकल्प अर्धवट असताना आता आणखी एक प्रकल्प शहरात केला जात आहे.
बापरे! ‘पीएमपी’ लॉकडॉउनमुळे जागेवर थांबूनही दरमहा ४० कोटी खर्च
पुणे
कोरोनाच्या लॉकडॉउनमुळे तब्बल २२०० बस गेल्या दोन महिन्यांपासून जागेवरच उभ्या असल्या तरीही पीएमपीला दरमहा तब्बल सुमारे ४० कोटी रुपये खर्च करावा लागत आहे.
महापालिकेने बायोगॅस प्रकल्पांचा केला ‘कचरा’
पुणे
ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस निर्मितीसाठी महापालिकेने गेल्या दहा वर्षांत जवळपास १०० कोटी रुपयांहून जास्त खर्च केले.
PMC : ड्रेनेजच्या 5 हजाराच्या कामाला 28 हजार देण्याची गरज काय?
Pune
एकीकडे कोरोनामुळे आर्थिक अडचण दाखवून विकासकामांना कात्री लावली जात असताना दुसरीकडे अशा प्रकारे उधळपट्टी कशासाठी केली जात आहे.
go to top